वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

दारुगोळा निर्माण कारखाना, खडकी, जि. पुणे रु. ९,०००/- दरमहा शिकाऊ वेतनावर ४० सामान्य पदवीधर शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

AF Khadki Apprenticeship Notification 2023 - Ammunition Factory Khadki, Dist. Pune invites Online & Offline applications...

Read More »

SAMEER मुंबई येथे विशेष कार्यक्रमांतर्गत SC/ST/EWS/महिला उमेदवारांसाठी रु. १०,०००/- दरमहा वेतनावर अभियांत्रिकी पदवीधर, तंत्रज्ञान आणि विज्ञान पदव्युत्तर शिक्षित ११ इंटर्न भरतीसाठी अर्जाची सूचना

SAMEER Mumbai Internship Notification 2023 - Society For Applied Microwave Electronics Engineering & Research...

Read More »

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. (NTPC) येथे रु. ३०,०००/- ते रु. २,८०,०००/- पर्यंतच्या वेतनावर महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, सहाय्यक अधिकारी पदाच्या ४ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

NTPC Job Recruitment 2023 - National Thermal Power Corporation Limited invites Online applications from eligible candidates...

Read More »

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (IGGMC), नागपूर येथे रु. ५७,६६०/- दरमहा वेतनावर वैज्ञानिक क (जैव-औषधी) आणि रु. ३१,०००/- दरमहा वेतनावर संशोधन सहाय्यक पदभरतीसाठी अर्जाची सूचना

IGGMC Nagpur Job Recruitment 2023 - Indira Gandhi Government Medical College, Nagpur invites Online & Offline applications...

Read More »

विज्ञान संस्था (ISCM), मुंबई येथे सहाय्यक प्राध्यापक आणि प्रयोगशाळा सहाय्यक/परिचर पदाच्या ११ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

ISCM Mumbai Job Recruitment 2023 - The Institute of Science, Mumbai invites Online applications till last date 31/5/2023 to...

Read More »

पशुसंवर्धन विभाग, मिरा भाईंदर महानगरपालिका (MBMC) येथे रु. ५०,०००/- दरमहा वेतनावर पशुवैद्यक पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

MBMC Job Recruitment 2023 - Animal Husbandry Department, Mira Bhayandar Municipal Corporation, Mira Bhayandar...

Read More »