वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

IPHB गोवा येथे रु. ९५,०००/- दरमहा वेतनावर अधिव्याख्याता – मानसशास्त्र पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

IPHB Goa Job Recruitment 2023

IPHB Goa Job Recruitment 2023 – The Institute of Psychiatry and Human Behaviour (IPHB), Bambolim, Goa has arranged interview on date 12/10/2023 for the posts of Lecturer – Psychiatry. There are 2 vacancies. The job location is Bambolim, Goa. The Official website & PDF/Advertise is given below.

इन्स्टिट्यूट ऑफ सायकिएट्रि अँड ह्यूमन बिहेविअर, गोवा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे अधिव्याख्याता – मानसशास्त्र पदभरतीसाठी दि. १२/१०/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत २ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

इन्स्टिट्यूट ऑफ सायकिएट्रि अँड ह्यूमन बिहेविअर, गोवा भरती २०२३

या पदांसाठी भरतीअधिव्याख्याता – मानसशास्त्र
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या२ जागा 
नोकरीचे ठिकाणबांबोळी, गोवा 
मुलाखतीची तारीख आणि वेळ
  • दि. १२/१०/२०२३ – दुपारी – ३.३० वाजता  
  • नोंदणीची वेळ – दुपारी २.३० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत.
  • विहित नोंदणीच्या वेळेनंतर प्रवेश दिला जाणार नाही.
मुलाखतीचे ठिकाणसंचालक कार्यालय, इन्स्टिट्यूट ऑफ सायकिएट्रि अँड ह्यूमन बिहेविअर, होली क्रॉस श्राईन, बांबोळी, गोवा 
  • वेतनमान – रु. ९५,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वयोमर्यादा – ४५ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.goa.gov.in/ येथे भेट द्या.

IPHB Goa Job Recruitment 2023

  • Recruitment Place – Bambolim, Goa
  • Posts Name – Lecturer – Psychiatry
  • Total Vacancies – 2 posts.
  • Payment – Rs. 95,000/- pm
  • Age limit – Not more than 45 years.
  • For post, terms & conditions, subject, requisite qualification, experience, application procedure, other details see advertise/visit website – https://www.goa.gov.in/.
  • Interview date & time – 12/10/2023 at 3.30 pm.
  • Reporting time – 2.30 pm to 3.00 pm
  • Late reporting i.e. after 3.00 pm will not be considered for interview.
  • Venue – Office of the Director, IPHB, Opp. Holy Cross Shrine, Bambolim, Goa.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

BHEL Bharti 2026

BHEL अंतर्गत सुपरवाइजर पदांच्या ५३० रिक्त जागेची भरती सुरु ! BHEL Bharti 2026

An advertisement has been released for the recruitment of 530 Supervisor positions at Bharat Heavy …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *