JOIN Telegram

वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

कामगारांना ‘या’ योजनेअंतर्गत मिळणार दरमहा ५ हजार रुपये पेन्शन !

Prdhanmantri shramdan yojana 2025

कामगारांना वृद्धपकाळात आर्थिक सुरक्षिततेचा फार मोठा प्रश्न सतावत असतो. यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने "प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना " सुरु केली आहे. ही योजना रिक्षाचालक, फेरीवाले , घरकाम करणाऱ्या महिला , हमाल, शेतमजूर यांच्यासारख्या कामगारांसाठी तयार करण्यात आली आहे. उतारवयात त्यांना आधार मिळावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. थोडीफार रक्कम महिन्याला भरणाऱ्यांना निवृत्तीनंतर दरमहा निश्चित पेन्शन दिली जाते. यामुळे त्यांचे भविष्यातील आर्थिक संकट टाळता येते. ही योजना कामगारांसाठी एक महत्वाची संधी आहे.

Read More »