Table of Contents
PCMC DBF Recruitment 2024
PCMC DBF Recruitment 2024 – Chairman, Pimpari Chinchwad Municipal Corporation, Divyang Bhavan Foundation, Pimpri invites Online applications in prescribed format till last date 16/1/2024 for the post of Chief Executive Officer & Executive Assistant to CEO at Divyang Bhavan Foundation, Pimpari, Pune. There are 2 vacancies. The job location is Pimpri, Pune. The Official website & PDF/Advertise is given below.
अध्यक्ष, दिव्यांग भवन फाऊंडेशन, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार दिव्यांग भवन फाऊंडेशन, पिंपरी, पुणे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कार्यकारी सहाय्यक पदनियुक्तीसाठी दि. १६/१/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत २ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे भरती २०२४
या पदांसाठी भरती १) मुख्य कार्यकारी अधिकारी २) मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कार्यकारी सहाय्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या २ जागा नोकरीचे ठिकाण पिंपरी, पुणे अर्ज पद्धती ऑनलाईन. अर्जाची शेवटची तारीख दि. १६/१/२०२४ दुपारी १५.०० वाजेपर्यंत.
- वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी)-
- १) मुख्य कार्यकारी अधिकारी – ३० वर्षांपेक्षा अधिक नसावे.
- २) मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कार्यकारी सहाय्यक – ३५ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.pcmcindia.gov.in/ येथे भेट दया.
- ई-मेलच्या विषयात <<Position applied>>, <<Applicant Name>> असे नमूद करावे.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – PDF/वेबसाईट बघावी.
- मुलाखतीचे ठिकाण – मुख्य इमारत, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी – ४११०१८.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://www.pcmcindia.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
PCMC DBF Recruitment 2024
- Place of recruitment – Pimpari, Pune
- Name of the post – 1) Chief Executive Officer 2) Executive Assistant to CEO
- Total vacancies – 2 posts
- Age limit – (Ref. PDF/Visit website) –
- Chief Executive Officer – Not more than 30 years.
- Executive Assistant to CEO – Not more than 35 years.
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://www.pcmcindia.gov.in/.
- Mode of application – Online.
- E-Mail ID for application – divyangbhavanpcmc@gmail.com.
- The subject line of the mail must mention the <<Position applied>>, <<Applicant Name>>.
- Last date for application – 16/1/2024 at 15.00 pm.
- Interview date & time – Refer PDF/Visit website.
- Venue – Main Building, Pimpari Chinchwad Municipal Corporation, Pimpri – 411018.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://www.pcmcindia.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE