Table of Contents
PDKV Akola SRF Job 2024
PDKV Akola SRF Job 2024 – Head, Department of Irrigation & Drainage Engineering, College of Agriculture, PDKV, Akola invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 07/01/2024 for the post of Senior Research Fellow for project under Dr. Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth, Akola. There in 1 vacancy. The job location is Akola. The Official website & PDF/Advertise is given below.
प्रमुख, डिपार्टमेंट ऑफ इरिगेशन अँड ड्रेनेज इंजिनिअरिंग, कृषि महाविदयालय, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विदयापीठ, अकोला यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार प्रकल्प अंतर्गत येथे वरिष्ठ संशोधन अध्ययेता पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. ०७/१/२०२५ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विदयापीठ, अकोला भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | वरिष्ठ संशोधन अध्ययेता |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) – |
एकूण पद संख्या | १ जागा. |
नोकरीचे ठिकाण | अकोला. |
मुलाखतीची तारीख आणि वेळ | दि. ०७/१/२०२५ सकाळी ११.०० वाजता. |
मुलाखतीचे ठिकाण | प्रमुखांचे दालन, डिपार्टमेंट ऑफ इरिगेशन अँड ड्रेनेज इंजिनिअरिंग, कृषि महाविदयालय, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विदयापीठ, अकोला – ४४४१०४. (PDF/वेबसाईट बघावी) |
- वयोमर्यादा – ३८ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – रु. ३१,०००/- दरमहा. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.pdkv.ac.in येथे भेट दया.
PDKV Akola SRF Job 2024
- Recruitment Place – Akola.
- Posts Name – Senior Research Fellow.
- Total Seats – 1 post.
- Payment – Rs. 31,000/- pm. (See table/Ref. PDF/Visit website)
- Age limit – Not exceeding 38 years. (Ref. PDF/Visit website)
- Educational qualification – (See table/Ref. PDF/Visit website) –
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF & visit website – https://www.pdkv.ac.in.
- Interview date & time – 07/01/2025 at 11.00 am.
- Venue – Chamber of Head, Department of Irrigation & Drainage Engineering, College of Agriculture, PDKV, Akola – 444104. (Ref. PDF/Visit website)
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE