JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

फार्मास्युटिकल्स अँड मेडिकल डिव्हाईसेस ब्युरो ऑफ इंडिया (PMBI), नवी दिल्ली अंतर्गत विविध पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. ३०,०००/- ते रु. ४८,०००/- पर्यंतच्या वेतनावर विविध व्यवस्थापक, कार्यकारी आणि अधिकारी पदांच्या एकूण ४४ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

PMBI New Delhi Recruitment 2024

PMBI New Delhi Recruitment 2024 – Pharmaceuticals & Medical Devices Bureau of India, New Delhi invites Online/Offline applications in prescribed format till last date 8/07/2024 to fill up posts of Manager, Executive & Officer in various disciplines. There are total 44 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

फार्मास्युटिकल्स अँड मेडिकल डिव्हाईसेस ब्युरो ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध व्यवस्थापक, कार्यकारी आणि अधिकारी पदभरतीसाठी दि. ८/०७/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ४४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

फार्मास्युटिकल्स अँड मेडिकल डिव्हाईसेस ब्युरो ऑफ इंडिया, नवी दिल्ली भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ४४ जागा 
नोकरीचे ठिकाण तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.                                 
अर्ज पद्धती   ऑनलाईन/ऑफलाईन – टपाल/कुरिअर
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ८/०७/२०२४ सकाळी १०.०० वाजेपर्यंत. 
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • सहाय्यक व्यवस्थापक – ३२ वर्षे.
    • वरिष्ठ विपणन अधिकारी आणि वरिष्ठ कार्यकारी – ३० वर्षे.
    • कार्यकारी – २८ वर्षे.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) – 
    • रु . ४८,०००/- दरमहा
      • सहाय्यक व्यवस्थापक
    • रु. ३६,०००/- दरमहा
      • वरिष्ठ विपणन अधिकारी
      • वरिष्ठ कार्यकारी
    • रु. ३०,०००/- दरमहा 
      • कार्यकारी
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://janaushadhi.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – recruitment@janaushadhi.gov.in.
  • अर्जाचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी, पीएमबीआय येथे बी-५००, टॉवर-बी, ५ वा मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, नौरोजीनगर, नवी दिल्ली – ११००२९.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://janaushadhi.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

PMBI New Delhi Recruitment 2024

  • Recruitment place – See table/Ref. PDF/Visit website.
  • Posts’ name – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Total vacancies – 44 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • Assistant Manager – 32 years.
    • Senior Marketing Officer & Senior Executive – 30 years.
    • Executive – 28 years.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Rs. 48,000/- pm
      • Assistant Manager
    • Rs. 36,000/- pm
      • Senior Marketing Officer
      • Senior Executive
    • Rs. 30,000/- pm
      • Executive
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://janaushadhi.gov.in/.
  • Mode of application – Online/Offline – By Post/Courier.
  • E-Mail ID for application – recruitment@janaushadhi.gov.in.
  • Address for application – CEO, PMBI at B-500, Tower B, 5th Floor, World Trade Centre, Nauroji Nagar, New Delhi – 110029.
  • Last date for application – 8/07/2024 till 10.00 am.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://janaushadhi.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *