Table of Contents
PMC-BAVMC Teaching Recruitment 2024
PMC-BAVMC Teaching Recruitment 2024 – Dean, Pune Municipal Corporation-Medical Education Trust’s Bharat Ratna Atalbihari Vajpayee Medical College & Hospital, Pune invites Offline applications in prescribed format & has arranged interview on Every 3rd from date 16/1/2024 for the posts of Associate Professor & 4th Tuesday from date 23/1/2024 for the posts of Professor. There are total 18 vacancies. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.
पुणे महानगरपालिका वैदयकीय शिक्षण ट्रस्टचे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैदयकीय महाविदयालय आणि रुग्णालय, पुणे येथे सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून अनुक्रमे दि. १६/१/२०२४ पासून दर ३ ऱ्या मंगळवारी सहयोगी प्राध्यापक आणि दि. २३/१/२०२४ पासून दर ४ थ्या मंगळवारी प्राध्यापक पदासाठी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
पुणे महानगरपालिका वैदयकीय शिक्षण ट्रस्ट वैदयकीय महाविदयालय आणि रुग्णालय, पुणे भरती २०२४
या पदांसाठी भरती १) प्राध्यापक २) सहयोगी प्राध्यापक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या १८ जागा नोकरीचे ठिकाण पुणे अर्ज पद्धती समक्ष. (PDF/वेबसाईट बघावी) अर्ज करण्यासाठी तारीख संबंधित पदाच्या मुलाखतीच्या दिवशी. (सुट्टीचे दिवस वगळून)
- वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
- १) प्राध्यापक – ५० वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ५५ वर्षे (आरक्षण प्रवर्ग)
- २) सहयोगी प्राध्यापक – ४५ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ५० वर्षे (आरक्षण प्रवर्ग)
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- १) प्राध्यापक – रु. १,८५,०००/- दरमहा.
- २) सहयोगी प्राध्यापक – रु. १,७०,०००/- दरमहा.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://pmc.gov.in/ आणि https://www.bavmcpune.edu.in/ येथे भेट दया.
- ई-मेल पत्ता – bavmc.pmcrecruitment@gmail.com.
- अर्जाचा पत्ता – पुणे महानगरपालिका वैदयकीय शिक्षण ट्रस्टचे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैदयकीय महाविदयालय आणि रुग्णालय, मंगळवार पेठ, पुणे – ४११०११.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
- मुलाखतीचे ठिकाण – पुणे महानगरपालिका वैदयकीय शिक्षण ट्रस्टचे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैदयकीय महाविदयालय आणि रुग्णालय, मंगळवार पेठ, पुणे – ४११०११.
- उमेदवारांनी मुलाखतीच्या २ तासआधी हजर राहावे.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://pmc.gov.in/ आणि https://www.bavmcpune.edu.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
PMC-BAVMC Teaching Recruitment 2024
- Recruitment place – Pune.
- Posts’ name – 1) Professor 2) Associate Professor.
- Total vacancies – 18 posts.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Age limit – (Ref. PDF/Visit website) –
- 1) Professor – 50 years (UR) & 55 years (Reserved Class).
- 2) Associate Professor – 45 years (UR) & 50 years (Reserved Class).
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- 1) Professor – Rs. 1,85,000/- pm.
- 2) Associate Professor – Rs. 1,70,000/- pm.
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://pmc.gov.in/ & https://www.bavmcpune.edu.in/.
- Mode of application – In Person.
- E-Mail ID – bavmc.pmcrecruitment@gmail.com.
- Address for application – Pune Municipal Corporation-Medical Education Trust’s Bharat Ratna Atalbihari Vajpayee Medical College & Hospital, Mangalwar Peth, Pune – 411011.
- Date for application – On the day of interview for respective post. (Except Holidays)
- Interview date & time – (Refer PDF/Visit website) –
- 1) Professor – From 23/1/2024 Every 4th Tuesday of the month at 3.00 pm.
- 2) Associate Professor – From 16/1/2024 Every 3rd Tuesday of the month at 3.00 pm.
- Venue – Pune Municipal Corporation-Medical Education Trust’s Bharat Ratna Atalbihari Vajpayee Medical College & Hospital, Mangalwar Peth, Pune – 411011.
- Candidates should be present 2 hours before interview.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://pmc.gov.in/ & https://www.bavmcpune.edu.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE