JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

दि नागपूर स्मार्ट सिटी क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी, नागपूर येथे पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी शाखा व्यवस्थापक, विपणन कार्यकारी, दैनिक ठेव प्रतिनिधी, विक्री अधिकारी/कार्यकारी आणि लिपिक पदांच्या एकूण २० भरतींसाठी मुलाखतीची सूचना

The Nagpur Smart City Credit Society Job 2024

The Nagpur Smart City Credit Society Job 2024 – The Nagpur Smart City Credit Co-Operative Society, Nagpur has arranged interview from date 13/1/2024 to 16/1/2024 to fill up posts of Branch Manager, Marketing Sales Officer/Executive, BDE/BDO, Daily Deposit Representative, Clerk. There are 20 vacancies. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

दि नागपूर स्मार्ट सिटी क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी, नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे शाखा व्यवस्थापक, विपणन कार्यकारी, दैनिक ठेव प्रतिनिधी, विक्री अधिकारी/कार्यकारी आणि लिपिक पदभरतीसाठी दि. १३/१/२०२४ ते दि. १६/१/२०२४ पर्यंत मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

दि नागपूर स्मार्ट सिटी क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी, नागपूर भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २० जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर.
मुलाखतीची तारीख आणि वेळ   दि. १३/१/२०२४ ते दि. १६/१/२०२४ सकाळी ११.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
मुलाखतीचे ठिकाण दि नागपूर स्मार्ट सिटी क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी, एफ १, सिद्धिविनायक होम्स, लकडगंज, नागपूर – ४००००८.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष,  अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.

The Nagpur Smart City Credit Society Job 2024

  • Place of recruitment – Nagpur.
  • Post’s Name –
    • 1) Branch Manager
    • 2) Marketing Sales Officer/Executive
    • 3) Business Development Executive/Business Development Office
    • 4) Daily Deposit Representative
    • 5) Clerk
  • Total no. of vacancies – 20 posts.
  • Educational qualification – See advertise.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Interview date & time – 13/1/2024 to 16/1/2024 from 11.00 pm to 5.00 pm.
  • Venue – The Nagpur Smart City Credit Co-Operative Society, F1, Siddhi Vinayak Homes, Lakadganj, Nagpur – 440008.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *