JOIN Telegram
Friday , 22 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

पोंभुर्णा, जि. चंद्रपूर अंतर्गत ४ थी उत्तीर्ण उमेदवारांसाठी कोतवाल पदभरती जाहीर

Pombhurna Chandrapur Kotwal Job Recruitment 2023

Pombhurna Chandrapur Kotwal Job Recruitment 2023 – Tehsil Office, Pombhurna, Dist. Chandrapur invites Offline applications in prescribed format from the eligible male & female candidates residents of respective villages of Tq. Pombhurna from date 24/5/2023 to 7/6/2023 & has arranged written test on date 15/6/2023 for shortlisted candidates for the posts of Kotwal. There are posts. The job location is Tq. Pombhurna, Dist. Chandrapur. The Official website & PDF/Advertise is given below.

तहसील कार्यालय, पोंभुर्णा, जि. चंद्रपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार पोंभुर्णा तालुक्यातील विविध तलाठी साझाकरीत त्याच गावातील रहिवासी असणाऱ्या पात्र इच्छुक पुरुष आणि महिला उमेदवारांकडून कोतवाल पदभरतीसाठी दि. २४/५/२०२३ ते दि. ७/६/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि निवड झालेल्या उमेदवारांची दि. १५/६/२०२३ रोजी लेखी परीक्षा आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत २ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

पोंभुर्णा, जि. चंद्रपूर कोतवाल भरती २०२३

या पदांसाठी भरती कोतवाल
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव ४ थी उत्तीर्ण.
एकूण पद संख्या ५ जागा 
नोकरीचे ठिकाण पोंभुर्णा तालुका, जि. चंद्रपूर.
अर्ज पद्धती ऑफलाईन  
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. २४/५/२०२३ ते दि. ७/६/२०२३ संध्याकाळी ६.१५ वाजेपर्यंत. (सुट्टीचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – १८ ते ४० वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. ५०/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज मिळण्याचा पत्ता – आस्थापना शाखा, तहसील कार्यालय, पोंभुर्णा.
  • परीक्षा शुल्क – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://chanda.nic.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – आस्थापना विभाग, तहसील कार्यालय, पोंभुर्णा, जि. चंद्रपूर.
  • उमेदवारांनी अर्जाची पोचपावती घ्यावी.
  • लेखी परीक्षेची तारीख – दि. १५/६/२०२३ सकाळी ११.०० ते दुपारी १२.००. (निवड झालेल्या उमेदवारांसाठी)
  • उमेदवारांनी परीक्षेला अर्जाची पोचपावती सोबत  आणावी.
  • परीक्षेचे ठिकाण – चिंतामणी कनिष्ठ महाविद्यालय, पोंभुर्णा.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – PDF/वेबसाईट बघावी. (निवड झालेल्या उमेदवारांसाठी)
  • मुलाखतीचे ठिकाण – PDF/वेबसाईट बघावी.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://chanda.nic.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

Pombhurna Chandrapur Kotwal Job Recruitment 2023

  • Recruitment place – Tq. Pombhurna.
  • Posts’ name – Kotwal.
  • Total vacancies – 2.
  • Educational qualification – 4th pass(Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 18 to 40 years. (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 50/-. (Ref. PDF/Visit website)
  • Address to get application form – Establishment Department, Tehsil Office, Pombhurna.
  • Date to get application form – 24/5/2023 to 7/6/2023 till 6.15 pm. (On working days)
  • Processing fee – (Ref. PDF/Visit website) –
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form, see advertise/ref. PDF/Visit website – https://chanda.nic.in/.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – Establishment Department, Tehsil Office, Pombhurna, Dist. Chandrapur.
  • Candidates should take receipt of submitting application.
  • Date for application – 24/5/2023 to 7/6/2023 till 6.15 pm. (Except holidays)
  • Date of written exam – 15/6/2023 11.00 to 12.00 noon. (Shortlisted eligible candidates)
  • Venue – Chintamani Junior College, Pombhurna.
  • Candidates should bring application fee payment receipt for exam.
  • Interview date & time – Ref. PDF/Visit website. (For Shortlisted eligible candidates) 
  • Venue – Ref. PDF/Visit website.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://chanda.nic.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *