JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद, नाशिक येथे विविध प्रवर्गनिहाय २८ अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

Mahafood Nashik Notification 2023

Mahafood Nashik Notification 2023 District Supply Officer cum Convener, Nashik invites Offline applications in prescribed format till last date 16/6/2023 from local institute/person in Nashik for the appointment of non-government members at District Consumer Protection Council, Nashik. There are total 28 posts. The appointment  location is Nashik. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर विविध प्रवर्गनिहाय अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील स्थानिक संस्था/व्यक्ती यांचेकडून  दि. १६/६/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद नाशिक नियुक्ती २०२३

सदस्य/प्रतिनिधी प्रवर्गाची नावे  १)जिल्हा परिषद २) महानगरपालिका/नगरपरिषद ३) पंचायत समिती ४) कृषी उत्पन्न बाजार समिती ५) ग्राहक संघटना ६) शाळा/महाविद्यालय  ७) वैद्यकीय व्यावसायिक ८) व्यवसाय आणि उदयोग क्षेत्र ९) पेट्रोल आणि गॅस विक्रेते १०) शेतकरी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २८ जागा 
नियुक्तीचे ठिकाण नाशिक
अर्ज पद्धती हस्तबटवडा/टपाल 
अर्ज करण्यासाठी तारीख   दि. १६/३/२०२३ कार्यलयीन वेळेत 
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://nashik.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – जिल्हा पुरवठा अधिकारी तथा निमंत्रक, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद निवड समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, पुरवठा शाखा, नाशिक.

Collector Office Nashik Notification 2023

  • Appointment  Place – Nashik
  • Members/Representative to be appointed from –
    • Members – 1) District Council 2) MNC/City Council 3) Panchayat Samiti
    • Representatives – 4) Agricultural Production Market  5) Consumer Organization 6) School/College 7) Medical Practitioner 8) Business & industrial Field 9) Petrol & Gas dealers 10) Farmer
  • Total Vacancies – 28
  • For post, terms & conditions, requisite qualification, experience, application procedure, prescribed format application form, other details see advertise/ref. PDF/visit website – https://nashik.gov.in/.
  • Prescribed format application forms are also available at Collector Office, (Supply Branch), Nashik, Aall Tehsil Offices & Offices Food Grain Distribution Officers in District.
  • Mode of application – By Post/By Hand.
  • Date for application – 16/6/2023 during working hours.
  • Address for application – District Supply Officer cum Convener, District Consumer Protection Council Selection Committee, Collector Office, Supply Department, Nashik.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *