Table of Contents
RAILTEL Apprenticeship 2024
RAILTEL Apprenticeship 2024 – RailTel Corporation of India Limited invites Online applications till last date 30/11/2024 for Engagement of Apprenticeship Trainee-Graduate Engineers/Diploma Engineers. There are total 40 seats. The Official website & PDF/Advertise is given below.
रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे अभियांत्रिकी पदवीधर/अभियांत्रिकी पदविकाधारक शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण पदभरतीसाठी दि. ३०/११/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ४० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | अभियांत्रिकी पदवीधर/अभियांत्रिकी पदविकाधारक शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ४० जागा |
प्रशिक्षणाचे ठिकाण | PDF/वेबसाईट बघावी. |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. ३०/११/२०२४. |
- वयोमर्यादा – १८-२७ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
- विदयावेतन – (PDF/वेबसाईट बघावी) –
- अभियांत्रिकी पदवीधर – रु. १४,०००/- दरमहा.
- अभियांत्रिकी पदविकाधारक – रु. १२,०००/- दरमहा.
- सर्व उमेदवारांनी https://nats.education.gov.in/ या NATS 2.0 वेबपोर्टलवर आवश्यक आहे.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.railtelindia.com/ येथे भेट दया.
- अर्जाची लिंक – https://nats.education.gov.in/.
- सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://www.railtelindia.com/ येथे वेळोवेळी भेट दया.
RAILTEL Apprenticeship 2024
- Place of training – Ref. PDF/Visit website.
- Post’s Name – Apprenticeship Trainee-Graduate Engineers/Diploma Engineers.
- Total no. of posts – 40 seats. (Ref. PDF/Visit website)
- Stipend – (Ref. PDF/Visit website) –
- Graduate Engineers – Rs. 14,000/- pm.
- Diploma Engineers – Rs. 12,000/- pm.
- Age limit – 18-27 years. (Ref. PDF/Visit website)
- Candidates should register themselves at NATS 2.0 web portal – https://nats.education.gov.in/.
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://www.railtelindia.com/
- Mode of application – Online.
- Application link – https://nats.education.gov.in/.
- Last date for applications – 30/11/2024.
- For updates about said recruitment visit website – https://www.railtelindia.com/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.