वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

राजुरेश्वर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय येथे पदभरतीची जाहिरात प्रकाशित

Rajureshwar College Jalna Job 2022

Rajureshwar College Jalna Job 2022Rajureswar Shikshan Prasarak Mandal, Takli, Bhokardan’s Rajureshwar Arts, Commerce & Science Senior College, Dist. Jalna invites Offline applications till the last date 23/8/2022 for the various Teaching & other full-time posts.

राजुरेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ , टाकळी, भोकरदन यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या राजुरेश्वर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, जि. जालना येथे विविध शैक्षणिक आणि इतर पूर्णवेळ पदभरतीसाठी दि. २३/८/२०२२ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ४५  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राजुरेश्वर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय जालना भरती 2022

या पदांसाठी भरती१) प्राचार्य 

२) सहायक प्राध्यापक 

३) ग्रंथपाल   

४) शारीरिक शिक्षण संचालक 

शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या४५ जागा
  • पदभरतीचे ठिकाण – नळणी खुर्द, ता. भोकरदन, जि. जालना 
  • पदांसाठीचे तपशील, अटी आणि शर्ती, आरक्षण, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा
  • ई-मेल rspmtbbhokardan@gmail.com
  • अर्ज पद्धती – प्रत्यक्ष/टपाल 
  • अर्जाचा पत्ता – अध्यक्ष/सचिव, राजुरेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ, टाकळी, भोकरदन संचलित राजुरेश्वर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, नळणी खुर्द, पो. नळणी, बु. ता. भोकरदन, जि. जालना पिन  – ४१३२१५.
  • अर्जाची शेवटची तारीखदि. २३/८/२०२२

Rajureshwar Arts, Commerce & Science Senior College, Dist. Jalna Job Recruitment

  • Recruitment place – Nalni Khurd, Ta. Bhokardan, Dist. Jalna
  • Name of the posts
    • 1) Principal
    • 2) Assistant Professor
    • 3) Librarian
    • 4) Director –  Physical Training
  • No. of posts – 31 Posts
  • For detailed information about educational qualifications, terms & conditions, reservation etc. about above posts please see Advertise.
  • E-Mail Idrspmtbbhokardan@gmail.com.
  • Mode of application – In person/Post
  • Address for application – Chairman/ Secretory, Rajureswar Shikshank Prasarak Mandal, Takli, Bhokardan’s Rajureshwar Arts, Commerce & Science Senior College, Nalni Khurd, Po. Nalni, Bu. Ta. Bhokardan, Dist. Jalna Pin – 431215
  • Last date for application 23/8/2022

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

निर्माण मल्टी. को-ऑप. क्रे. सो. लि. – लिपिक/इतर अशा ११ पदांसाठी अर्जाची सूचना

Nirman Credit Society Recruitment 2025 - Nirman Multistate Co-Operative Credit Society Ltd., Akola invites Online applications....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *