JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

कमला महाविद्यालय, कोल्हापूर येथे २६ शैक्षणिक पदभरतींची सूचना

Kamala College Kolhapur Job Recruitment 2022

Kamala College Kolhapur Job Recruitment 2022Tararani University’s Kamala College, Kolhapur has arranged interviews on dates 10/8//2022  & 11/8/2022 for the academic year 2022 – 2023 for contractual posts of Assistant Professor on clock hour basis.

कमला महाविद्यालय, कोल्हापूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे शैक्षणिक वर्ष  २०२२-२०२३ साठी घड्याळी तासिका तत्व आधारित विविध विषयांच्या कंत्राटी सहायक प्राध्यापक पदभरतीसाठी दि. १०/८/२०२२ आणि दि. ११/८/२०२२ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

कमला महाविद्यालय कोल्हापूर भरती 2022

या पदांसाठी भरती सहायक प्राध्यापक 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २६ जागा
  • पदभरतीचे ठिकाण – कोल्हापूर  
  • पदांचे स्वरूप – घड्याळी तासिका तत्व आधारित 
  • पदांसाठीचे शैक्षणिक पात्रता, अटी आणि शर्ती, आरक्षण, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा आणि विद्यापीठ वेबसाईट www.unishivaji.ac.in किंवा महाविद्यालय वेबसाईट – www.kamalacollegekop.edu.in येथे भेट द्या.
  • मुलाखती अर्जासह मूळ आणि झेरॉक्स प्रति घेऊन उपस्थित राहावे.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ
    • दि. १०/८/२०२२ – इंग्रजी, हिंदी, गृहशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास  सकाळी ९.०० वाजता
    • दि. ११/८/२०२२ – लेखाशास्त्र, कॉमर्स, संख्याशास्त्र, समाजशास्त्र   सकाळी ९.०० वाजता
  • मुलाखतीचे ठिकाण – कमला महाविद्यालय, राजारामपुरी, १ ली गल्ली, कोल्हापूर.

Kamala College, Kolhapur Job Recruitment

  • Recruitment place – Kolhapur
  • Name of the posts Assistant Professor
  • No. of posts – 26 Posts
  • Nature of posts – Clock hour basis 
  • For detailed information about educational qualifications, terms & conditions, reservation etc. about above posts please see Advertise & visit university website – www.unishivaji.ac.in or college website – www.kamalacollegekop.edu.in.
  • Candidates should applications along with original certificates & their xerox copies.
  • Interview date & time
    • 10/8//2022 – English, Hindi, Home Science, Economics, History  9.00 am.
    • 11/8/2022 – Accountancy, Commerce, Statistics, Social Science  9.00 am.
  • Venue – Kamala College, Rajarampuri, 1st Lane, Kolhapur.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *