Table of Contents
Renukamata Multistate Recruitment 2025
Renukamata Multistate Recruitment 2025 – Shri Renukamata Multistate Cooperative Urban Credit Society Ltd. invites Offline applications & has arranged interview on date 27/10/2025 & 28/10/2025 to fill up various Administrative Staff posts. There are total 104 vacancies. The job location is Yavatmal, Akola, Washim, Amravati, Buldhana District. The Official website & PDF/Advertise is given below.
श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार यवतमाळ, अकोला, वाशीम, अमरावती, बुलढाणा जिल्हा येथे विविध प्रशासकीय कर्मचारीवृंद पदभरतीसाठी दि. २७/१०/२०२५ आणि दि. २८/१०/२०२५ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १०४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड भरती २०२५ | |
| या पदांसाठी भरती | ![]() |
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी. |
| एकूण पद संख्या | १०४ जागा |
| नोकरीचे ठिकाण | यवतमाळ, अकोला, वाशीम, अमरावती, बुलढाणा जिल्हा. |
| मुलाखतीची तारीख आणि वेळ |
|
| मुलाखतीचे ठिकाण |
|
- सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना प्राधान्य (शासकीय आणि निमशासकीय).
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
- ई-मेल पत्ता – callcentre@renukamatamultistate.com आणि recruitment@renukamatamultistate.com.
Renukamata Multistate Recruitment 2025
- Place of recruitment – Yavatmal, Akola, Washim, Amravati, Buldhana District.
- Post’s Name –
- 1) General Manager
- 2) Assistant General Manager
- 3) Senior Manager
- 4) Branch Manager
- 5) Assistant Branch Manager
- 6) Passing Officer
- 7) Cashier
- 8) Clerk
- 9) Marketing Clerk
- 10) Driver
- Total no. of vacancies – 104 posts.
- Preference ti retires employees (Government & Semi-Government).
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
- E-Mail ID – callcentre@renukamatamultistate.com & recruitment@renukamatamultistate.com.
- Interview date & time –
- 27/10/2025 –
- Yavatmal – 9.00 am to 12.00 pm.
- Washim – 4.00 pm to 6.00 pm.
- Amravati – 28/10/2025 10.00 am to 1.00 pm.
- 27/10/2025 –
- Venue –
- Yavatamai – Balaji Chowk, Opposite Bank of Baroda, Yavatmal.
- Washim – Patani Commercial Complex, Shop No. 20-21, Risod Road, Opposite Bank of Baroda, Washim.
- Amravati – Jawahar Gate, Above Dugdhpurna Dairy, Opposite Jain Kirana, Amravati.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Previous Update
श्री रेणुकामाता मल्टी. को-ऑप. अर्बन क्रे. सो. लि. अंतर्गत ४३ पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना
Renukamata Multistate Recruitment 2024
Renukamata Multistate Recruitment 2024 – Shri Renukamata Multistate Cooperative Urban Credit Society Ltd. has arranged interview from date 15/09/2024 to 20/09/2024 to fill up various Administrative Staff posts. There are total 43 vacancies. The job location is Beed, Jalna, Chhatrapati Sambhajinagar & Latur District. The Official website & PDF/Advertise is given below.
श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर आणि लातूर जिल्हा शाखा येथे विविध प्रशासकीय कर्मचारीवृंद पदभरतीसाठी दि. १५/०९/२०२४ ते दि. २०/०९/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ४३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड भरती २०२४ | |
| या पदांसाठी भरती | ![]() |
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी. |
| एकूण पद संख्या | ४३ जागा |
| नोकरीचे ठिकाण | बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर आणि लातूर जिल्हा. |
| मुलाखतीची तारीख आणि वेळ | दि. १५/०९/२०२४ ते दि. २०/०९/२०२४ सकाळी ११.०० ते दुपारी ३.००. (तक्ता पहा/जाहिरात बघावी) |
| मुलाखतीचे ठिकाण | (तक्ता पहा/जाहिरात बघावी) –![]() |
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
Renukamata Multistate Recruitment 2024
- Place of recruitment – Beed, Jalna, Chhatrapati Sambhajinagar & Latur District.
- Post’s Name –
- 1) Branch Manager
- 2) Assistant Branch Manager
- 3) Passing Officer
- 4) Cashier
- 5) Clerk
- Total no. of vacancies – 43 posts.
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
- Interview date & time – 15/09/2024 to 20/09/2024 11.00 am to 3.00 pm.
- Venue – See advertise.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati


