JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड अंतर्गत अहमदनगर जिल्हा येथे कला/वाणिज्य/विज्ञान पदवीधर/ पदव्युत्तर/व्यवस्थापन पदव्युत्तर शिक्षितांसाठी विविध प्रशासकीय कर्मचारी पदांच्या एकूण ४३ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

Renukamata Multistate Recruitment 2024

Renukamata Multistate Recruitment 2024 – Shri Renukamata Multistate Cooperative Urban Credit Society Ltd. has arranged interview on date 1/06/2024 to fill up various Administrative Staff posts. There are total 43 vacancies. The job location is Ahmednagar District. The Official website & PDF/Advertise is given below.

श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अहमदनगर जिल्हा शाखा येथे विविध प्रशासकीय कर्मचारीवृंद पदभरतीसाठी दि. ०१/०६/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ४३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर जिल्हा भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या ४३ जागा 
नोकरीचे ठिकाण अहमदनगर जिल्हा.
मुलाखतीची तारीख आणि वेळ   दि. ०१/०६/२०२४ सकाळी ११.०० ते दुपारी ३.००. (तक्ता पहा/जाहिरात बघावी)
मुलाखतीचे ठिकाण  (तक्ता पहा/जाहिरात बघावी) –
  • शासकीय/निमशासकीय सेवानिवृत्त कर्मचारी आणि नवीन पदवीधर तरुणांना प्राधान्य.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.

Renukamata Multistate Recruitment 2024

  • Place of recruitment – Ahmednagar District. 
  • Post’s Name –
    • 1) Branch Manager
    • 2) Assistant Branch Manager
    • 3) Passing Officer
    • 4) Cashier
    • 5) Clerk
  • Total no. of vacancies – 43 posts.
  • Preference to Govt./Semi Govt. service retired employee & Graduate Freshers.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Interview date & time – 01/06/2024 11.00 am to 3.00 pm.
  • Venue – Balaji Complex, Near HP Petrol Pump, Nevasa Khurd, Tal. Nevasa, Dist. Ahmednagar.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *