Table of Contents
Repco Bank Recruitment 2024
Repco Bank Recruitment 2024 – Repco Bank invites Offline applications in prescribed format till last date 9/12/2024 to fill up posts of Marketing Associate. There are total 10 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.
रेपको बँक लिमिटेड यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे विपणन सहयोगी पदभरतीसाठी दि. ९/१२/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
रेपको बँक लिमिटेड भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | विपणन सहयोगी |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | १० जागा |
नोकरीचे ठिकाण | PDF/वेबसाईट बघावी. |
अर्ज पद्धती | ऑफलाईन. |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. ९/१२/२०२४. |
- वयोमर्यादा – २५ ते ३५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – रु. १५,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.repcobank.com/ येथे भेट दया.
- अर्जाचा पत्ता – महाव्यवस्थापक (प्रशासन), रेपको बँक लिमिटेड, पत्रपेटी क्र. १४४९, रेपको टॉवर क्र. ३३, उत्तर उस्मान रोड, टी. नगर, चेन्नई – ६०००१७.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://www.repcobank.com/ येथे वेळोवेळी भेट दया.
Repco Bank Recruitment 2024
- Recruitment place – Ref. PDF/Visit website.
- Posts’ name – Marketing Associate.
- Total vacancies – 10 posts.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Age limit – 25 to 35 years. (Ref. PDF/Visit website)
- Payment – Rs. 15,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://www.repcobank.com/.
- Mode of application – Offline.
- Address for application – The General Manager (Admin), Repco Bank Ltd, P.B.No. 1449, Repco Tower No. 33, North Usman Road, T. Nagar, Chennai – 600 017.
- Last date for application – 9/12/2024.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://www.repcobank.com/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.