Table of Contents
Revdanda Bank Recruitment 2024
Revdanda Bank Recruitment 2024 – The Maharashtra Urban Co-operative Banks’ Federation Ltd., Mumbai invites Online applications in prescribed format till last date 20/11/2024 to fill up posts of Chief Executive Officer, Manager-Central Office, Head-IT Department & Junior Clerk for The Revdanda Co-op. Urban Bank Ltd., Dist. Raigad. There are total 8 vacancies. The job location is Raigad District. The Official website & PDF/Advertise is given below.
दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स फेडरेशन लि., मुंबई यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार दि रेवदंडा को-ऑप. अर्बन बँक लि., जिल्हा रायगड बँकेच्या रेवदंडा, अलिबाग, रोहा, पोयनाड शाखा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापक-केंद्रीय कार्यालय, विभागप्रमुख-माहिती व तंत्रज्ञान आणि कनिष्ठ लिपिक पदभरतीसाठी दि. २०/११/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
दि रेवदंडा को-ऑप. अर्बन बँक लि., जिल्हा रायगड भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | १) मुख्य कार्यकारी अधिकारी २) व्यवस्थापक-केंद्रीय कार्यालय ३) विभागप्रमुख-माहिती व तंत्रज्ञान ४) कनिष्ठ लिपिक अधिकारी |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ८ जागा |
नोकरीचे ठिकाण | रेवदंडा, अलिबाग, रोहा, पोयनाड. |
अर्ज पद्धती | ऑनलाईन. (PDF/वेबसाईट बघावी) |
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख | दि. २०/११/२०२४ रात्री ११.५९ वाजेपर्यंत. |
- वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
- ३५ ते ७० वर्षे – मुख्य कार्यकारी अधिकारी
- ३५ वर्षे पूर्ण-
- व्यवस्थापक-केंद्रीय कार्यालय
- विभागप्रमुख-माहिती व तंत्रज्ञान
- २२ ते ३५ वर्षे.
- कनिष्ठलिपिक
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- कनिष्ठ लिपिक –
- प्रशिक्षणार्थी कालावधी – प्रथम ६ महिन्यांकरिता- रु. १०,०००/- दरमहा (एकत्रित)
- परिविक्षाधीन कालावधी – पुढील १२ महिन्यांकरिता – रु. १२,०००/- दरमहा (एकत्रित)
- कनिष्ठ लिपिक –
- अर्ज शुल्क – (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा) –
- रु. ५९०/-
- मुख्य कार्यकारी अधिकारी
- व्यवस्थापक-केंद्रीय कार्यालय
- विभागप्रमुख-माहिती व तंत्रज्ञान
- कनिष्ठ लिपिक अधिकारी
- रु. ११२१/-
- कनिष्ठ लिपिक
- रु. ५९०/-
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.mucbf.in/ येथे भेट दया.
- अर्जाची लिंक – https://www.mucbf.in/.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.mucbf.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
Revdanda Bank Recruitment 2024
- Recruitment place – Raigad District.
- Posts’ name – 1) Chief Executive Officer 2) Manager-Central Office 3) Head-IT Department 4) Junior Clerk.
- Total vacancies – 8 posts.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Age limit – (Ref. PDF/Visit website) –
- 35 to 70 years – Chief Executive Officer
- 35 years completed –
- Manager-Central Office
- Chief Executive Officer
- 22-35 years –
- Junior Clerk
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- Junior Clerk –
- Trainee Period – For 6 months – Rs. 10,000/- pm.
- Probation Period – For next 12 months – Rs. 12,000/- pm.
- Junior Clerk –
- Application fee – (For detailed procedure about fee payment ref. PDF/Visit website) –
- Rs. 590/-
- Chief Executive Officer
- Manager-Central Office
- Head-IT Department
- Rs. 1121/-
- Junior Clerk
- Rs. 590/-
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://www.mucbf.in/.
- Mode of application – Online.
- Application link – https://www.mucbf.in/.
- Last date for application – 20/11/2024 till 11.59 pm.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.mucbf.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at 11:59pm on Wednesday November 20th, 2024