JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

पोदार इंटरनॅशनल स्कूल अंतर्गत विविध पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी समुपदेशक आणि विविध शिक्षक पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

Podar International School Recruitment 2024

Podar International School Recruitment 2024 – Podar International School invites Online applications & has arranged interview on date 10/04/2024, 12/04/2024, 13/04/2024, 15/04/2024, 29/04/2024 & 30/04/2024 for the posts of Teacher  & Counsellor. The job location is Hingoli/Akola/Paratwada/Washim/Yavatmal/Osmanabad/Beed. The Official website & PDF/Advertise is given below.

पोदार इंटरनॅशनल स्कूल यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार हिंगोली/अकोला/परतवाडा/वाशीम/यवतमाळ/उस्मानाबाद/बीड येथे समुपदेशक आणि विविध शिक्षक पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. १०/०४/२०२४, दि. १२/०४/२०२४, दि. १३/०४/२०२४, दि. १५/०४/२०२४, दि. २९/०४/२०२४ आणि दि. ३०/०४/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

पोदार इंटरनॅशनल स्कूल भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या तक्ता पहा/जाहिरात बघावी.
नोकरीचे ठिकाण हिंगोली/अकोला/परतवाडा/वाशीम/यवतमाळ/उस्मानाबाद/बीड.
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. १०/०४/२०२४, दि. १२/०४/२०२४, दि. १३/०४/२०२४, दि. १५/०४/२०२४, दि. २९/०४/२०२४ आणि दि. ३०/०४/२०२४ सकाळी ९.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
मुलाखतीचे ठिकाण (तक्ता पहा/जाहिरात पहा) –
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – hrd.shantanu@podar.org. (TGT – अकोला/परतवाडा/वाशीम/यवतमाळ/उस्मानाबाद/बीड).

Podar International School Recruitment 2024

  • Recruitment place – Hingoli/Akola/Paratwada/Washim/Yavatmal/Osmanabad/Beed.
  • Posts’ name – (See table/advertise) –
  • Total vacancies – See table/advertise.
  • Payment – See advertise.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure see advertise.
  • E-mail Id for application – hrd.shantanu@podar.org. (For TGT-Akola/Paratwada/Washim/Yavatmal/Osmanabad/Beed)
  • Interview date & time – 10/04/2024, 12/04/2024, 13/04/2024, 15/04/2024, 29/04/2024 & 30/04/2024 from 9.00 am to 5.00 pm. (See table/advertise)
  • Venue – (See table/advertise) –

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *