JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राईट्स लिमिटेड अंतर्गत ITI/DE/BE शिक्षितांसाठी रु. २०,०००/- ते रु. ६६,०००/- वेतनावर सीएडी ड्राफ्ट्समन आणि रु. ३०,०००/- ते रु. १,२०,०००/- वेतनावर ज्युनिअर डिझाईन इंजिनीअर पदांच्या एकूण ६८ भरतींसाठी अर्जाची सूचना

RITES Ltd. JDE/Draughtsman Recruitment 2024

RITES Ltd. JDE/Draughtsman Recruitment 2024 – RITES Ltd. invites Online applications till last date 2/3/2024 & has arranged interview from date 5/2/2024 to 3/3/2024 for the posts of Junior Design Engineer & CAD Draughtsman in various disciplines. There are total 68 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

राईट्स लिमिटेड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे ज्युनिअर डिझाईन इंजिनीअर आणि सीएडी ड्राफ्ट्समन पदभरतीसाठी दि. २/३/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. ५/२/२०२४ ते दि. ३/३/२०२४ पर्यंत  मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ६८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राईट्स लिमिटेड भरती २०२४

या पदांसाठी भरती
  • Junior Design Engineer –
    • Structural
    • Electrical
    • HVAC
    • External Work
  • CAD Draughtsman –
    • Architecture
    • Structural
    • Electrical
    • HVAC
    • Water Supply
    • External Work
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ६८ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २/३/२०२४.
  • वयोमर्यादा – ५५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • ज्युनिअर डिझाईन इंजिनीअर – रु. ३०,०००/- ते रु. १,२०,०००/-.
    • सीएडी ड्राफ्ट्समन – रु. २०,०००/ ते रु. ६६,०००/-.
  • अर्ज शुल्क – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.rites.com/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – https://www.rites.com/.
    • कागदपत्रे उपलोड करणासाठी लिंक – https://forms.gle/d7WfzagFpNHNT24YA.
    • कागदपत्र छाननीस उपस्थित राहण्यासाठी लिंक – https://meet.google.com/xtf-ufhn-tnd.
  • परिपूर्ण भरलेल्या विहित नमुना अर्जाची प्रत डाउनलोड करावी.
  • मुलाखतीची तारीख – सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी. (छाननीनंतर पात्र उमेदवारांसाठी)
  • मुलाखतीचे ठिकाण – सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी. (छाननीनंतर पात्र उमेदवारांसाठी)
  • मुलाखतीस उपस्थित राहण्याची लिंक – https://meet.google.com/rzs-pbmj-gwf. (छाननीनंतर पात्र उमेदवारांसाठी)
  • पत्ता – राईट्स लिमिटेड, शिखर, प्लॉट क्र. १, लेजर व्हॅली, राईट्स भवन, सेक्टर २९, गुरुग्राम – १२२००१, हरियाणा
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://www.rites.com/ येथे वेळोवेळी भेट दया.

RITES Ltd. JDE/Draughtsman Recruitment 2024

  • Recruitment place – Ref. PDF/Visit website.
  • Posts’ name –
    • Junior Design Engineer –
      • Structural
      • Electrical
      • HVAC
      • External Work
    • CAD Draughtsman –
      • Architecture
      • Structural
      • Electrical
      • HVAC
      • Water Supply
      • External Work
  • Total vacancies – 68 posts.
  • Age limit – 55 Years. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Junior Design Engineer – Rs. 30,000/- to Rs. 1,20,000/-
    • CAD Draughtsman – Rs. 20,000/- to Rs. 66,000/-
  • Application fee – (See table/Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.rites.com/.
  • Mode of applications – Online.
  • Application link – https://www.rites.com/.
    • Link to upload documents – https://forms.gle/d7WfzagFpNHNT24YA.
    • Link to attend document scrutiny – https://meet.google.com/xtf-ufhn-tnd.
  • Take Print out/Hard copy of dully filled in application form.
  • Last date for application – 2/3/2024.
  • Interview date & time – Please refer Venue & Timings Section for details in PDF/website.
  • Link to attend interview – https://meet.google.com/rzs-pbmj-gwf. (If found eligible in document scrutiny)
  • Venue – Please refer Venue & Timings Section for details in PDF/website.
  • Address – RITES Limited, Shikhar, Plot No. 1, Leisure Valley, RITES Bhawan, Sector 29, Gurugram – 122001, Haryana.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://www.rites.com/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Google Application Link

Google Link - Document Scrutiny

Google Link - Interview

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *