JOIN Telegram
Friday , 18 October 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

पश्चिम रेल्वे अंतर्गत महिला उमेदवारांसाठी सांस्कृतिक राखीव वर्गातून रु. १९,९००/- ते रु. ६३,२००/- वेतनमानावर वर्ग-२ पदाच्या २ भरतींसाठी जाहिरात प्रकाशित

RRC WR CQ Recruitment 2023

RRC WR CQ Recruitment 2023 – Western Railway invites Online applications in prescribed format from date 11/12/2023 to 09/01/2024 from eligible Female candidates to fill up the Level – 2 posts against Cultural Quota in Western Railway for years 2023-2024. There are total 2 posts. The Official website & PDF/Advertise is given below.

पश्चिम रेल्वे, रेल्वे मंत्रालय, भारत सरकार यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे वर्ष २०२३-२०२४ अंतर्गत सांस्कृतिक राखीव वर्गातून वर्ग-२ पदभरतीसाठी दि. ११/१२/२०२३ ते दि. ९/१/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

पश्चिम रेल्वे, रेल्वे मंत्रालय, भारत सरकार भरती २०२३

या पदांसाठी भरती लेव्हल २ सांस्कृतिक राखीव वर्ग – i) महिला गायक ii) महिला नृत्यांगना/नर्तिका. (PDF/वेबसाईट बघावी)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ११/१२/२०२३ सकाळी १०.०० वाजेपासून ते दि. ९/१/२०२४ संध्याकाळी १८.०० वाजेपर्यंत 
  • वेतनमान – रु. १९,९००/- ते रु. ६३,२००/-. (PDF पहा/वेबसाईट बघावी) 
  • वयोमर्यादा – १८ ते ३० वर्षे. (PDF पहा/वेबसाईट बघावी)
  • परीक्षा शुल्क –  रु. ५००/- (सर्वसाधारण वर्ग) आणि रु. २५०/- (SC/ST/ESM/EWS/PWBD/अल्पसंख्यांक/महिला उमेदवार). (परीक्षा शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी PDF पहा/वेबसाईट बघावी)
  • परीक्षा शुल्क भरणा करण्याची शेवटची तारीख – दि. ९/१/२०२४ संध्याकाळी १८.०० वाजेपर्यंत.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, आरक्षण, विहित नमुना अर्ज, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, परीक्षा वेळापत्रक, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.rrc-wr.com येथे भेट द्या.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन 
  • अर्जाची वेबसाईट – https://www.rrc-wr.com 
  • सदर पदभरतीसंबंधी अद्ययावत माहितीसाठी https://www.rrc-wr.com येथे वेळोवेळी.भेट द्या.

RRC WR CQ Recruitment 2023

  • Recruitment Place – Western Railway Field
  • Posts Name – (Ref. PDF/Visit website) 1) Level 2
  • Quota Discipline – Cultural Quota – 1) Female Singer 2) Female Dancer
  • Total Vacancies – 2 positions.
  • Payment – Rs. 19,900/- to Rs. 63,200/- (Ref. PDF/Visit website) 
  • Age limit – 18 to 30 years. (Ref. PDF/Visit website)
  • Examination fee – Rs. 500/- (General Class) & Rs. 250/- (SC/ST/ESM/EWS/PWBD/Minorities/Women candidates). (Ref. PDF/Visit website)
  • Last date for payment of examination fee – 09/01/2024 till 18.00 pm.
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, examination system, selection process, other details see advertise/ref. PDF/visit website – https://www.rrc-wr.com.
  • Mode of application – Online
  • Website for application – https://www.rrc-wr.com.
  • Date for application – 11/12/2023 from 10.00 am to 09/01/2024 till 18.00 pm.
  • For regular updates about above recruitment visit website – https://www.rrc-wr.com regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *