Table of Contents
RVNL GM(E) Job 2023
RVNL GM(E) Job 2023 – Rail Vikas Nigam Limited, New Delhi invites Online & Offline applications in prescribed format till last date 11/1/2024 to fill up post of General Manager (Electrical) in Electrical Engineering Department for Bhopal Division. There is 1 vacancy. The job location is Bhopal. The Official website & PDF/Advertise is given below.
रेल विकास निगम लिमिटेड, नवी दिल्ली यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या विदयुत अभियांत्रिकी विभाग, भोपाळ येथे महाव्यवस्थापक (विदयुत) पदभरतीसाठी दि. ११/१/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
रेल विकास निगम लिमिटेड, भोपाळ भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | महाव्यवस्थापक (विदयुत) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | १ जागा |
नोकरीचे ठिकाण | भोपाळ |
अर्ज पद्धती | ऑनलाईन आणि ऑफलाईन – योग्य माध्यमातून. (PDF/वेबसाईट बघावी) |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. ११/१/२०२४. |
- वयोमर्यादा – ५८ वर्षांपेक्षा कमी असावे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://rvnl.org/ येथे भेट दया.
- अर्जाचा ई-मेल पत्ता – rvnl.deputation@rvnl.org.
- अर्जाचा पत्ता – रेल विकास निगम लिमिटेड, प्लॉट क्र. २५, पहिला मजला, ऑगस्ट क्रांती भवन, भिकाजी कामा प्लेस, आर. के. पुरम, नवी दिल्ली – ११००६६.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://rvnl.org/ येथे वेळोवेळी भेट दया.
RVNL GM(E) Job 2023
- Recruitment place – Bhopal.
- Posts’ name – General Manager (Electrical).
- Total vacancies – 1 post.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Age limit – Below 58 years. (Ref. PDF/Visit website)
- Payment – Ref. PDF/Visit website.
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://rvnl.org/.
- Mode of application – Online & Offline – Through Proper Channel.
- E-Mail ID for application – rvnl.deputation@rvnl.org.
- Address for application – Rail Vikas Nigam Limited, Plot no. 25, First Floor, August Kranti Bhawan
Bhikaji Cama Place, R. K. Puram, New Delhi-110066. - Last date for application – 11/1/2024.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://rvnl.org/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.