JOIN Telegram
Sunday , 22 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL), मुख्य कार्यालय, रांची आणि उपकेंद्रे येथे अभियांत्रिकी पदवीधर उमेदवारांसाठी आकर्षक वेतनावर विविध १० व्यवस्थापक पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

SAIL Job Recruitment 2023

SAIL Job Recruitment 2023 – Steel Authority Of India Limited, Head Office Ranchi invites Offline applications till last date 24/04/2023 for various posts of Managers for Headquarter at Ranchi and sub-centres. There are 10 vacancies. The job location is Headquarter at Ranchi and sub-centres. The Official website & PDF/Advertise is given below.

स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL), मुख्य कार्यालय, रांची यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार मुख्यालय रांची आणि त्यांची उपकेंद्रे येथे विविध व्यवस्थापक पदभरतीसाठी दि. २४/४/२०२३ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL) भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • PDF/वेबसाईट बघावी –
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १० जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती  नोंदणी टपाल/जलदगती टपाल/कुरियर.
अर्जाची तारीख  दि. २४/४/२०२३ 
  • वयोमर्यादा – ३५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी) 
  • वेतनमान –
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.sail.co.in/ किंवा https://sailcareers.com/.
  • अर्जाचा पत्ता – उपमहाव्यवस्थापक (P &A), अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान केंद्र, RDCIS, ४था मजला, प्रयोगशाळा इमारत, इस्पात भवन, श्यामली कॉलनी, दोरांदा, रांची – ८३४००२ (झारखंड).
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://www.sail.co.in/ किंवा https://sailcareers.com/ येथे वेळोवेळी भेट द्या.

SAIL Job Recruitment

  • Place of recruitment – Headquarter at Ranchi and sub-centres.
  • Post’s Name – (Ref. PDF/Visit website)
  • Total no. of vacancies – 10.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – 35 years. (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – (Ref. PDF/Visit website)
  • Last date for application fee payment – 21/4/2023 till 11.45 pm.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure, training & probation, reservation please refer PDF/visit website – https://www.sail.co.in/ or https://sailcareers.com/.
  • Mode of applications – Registered Post/Speed Post/Courier.
  • Address for application – DY. GENERAL MANAGER (P &A), CENTRE FOR ENGINEERING & TECHNOLOGY, RDCIS, 4TH FLOOR, LAB BULDING, ISPAT BHAWAN, SHYAMALI COLONY, DORANDA, RANCHI – 834002 (JHARKHAND).
  • Last date for application – 24/4/2023.
  • For updates about said recruitment visit website – https://www.sail.co.in/ or https://sailcareers.com/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Fee Payment Link

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *