JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

सैनिक स्कुल सातारा येथे १० वी उत्तीर्ण ते पदवीधर उमेदवारांसाठी रु. २५,०००/- दरमहा वेतनावर वॉर्ड बॉय/मेट्रन आणि रु. ३८,०००/- दरमहा वेतनावर TGT पदांच्या एकूण ५ भरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

Sainik School Satara Recruitment 2024

Sainik School Satara Recruitment 2024 – Sainik School, Satara invites Offline applications in prescribed format till last date 25/04/2024 & exam will be held for shortlisted candidates to fill up various Teaching & Non-Teaching posts. There are 5 vacancies. The job location is Satara. The Official website & PDF/Advertise is given below.

सैनिक स्कुल सातारा यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदभरतीसाठी दि. २५/०४/२०२४ पर्यंत ऑफलाईन पद्धतीने विहित नमुन्यातील अर्ज मागवण्यात येत आहेत आणि सदर पदभरतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांची परीक्षा घेतली जाईल. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

सैनिक स्कुल सातारा भरती २०२४

या पदांसाठी भरती
  • १) TGT – i) गणित ii) सामाजिक शास्त्रे iii) सामान्य विज्ञान.
  • २) वॉर्ड बॉय/मेट्रन – वसतिगृहासाठी.
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ५ जागा 
नोकरीचे ठिकाण सातारा   
अर्ज पद्धती   टपाल/हस्तदेय
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २५/०४/२०२४. 
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • TGT – २१ ते ३५ वर्षे
    • वॉर्ड बॉय/मेट्रन – १८ ते ५० वर्षे
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) TGT – रु. ३८,०००/- दरमहा.
    • २) वॉर्ड बॉय/मेट्रन – रु. २५,०००/- दरमहा.
  • अर्ज शुल्क – रु. १००/- (खुला प्रवर्ग/OBC) (ST/SC उमेदवार वगळून). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://www.sainiksatara.org/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – प्रिन्सिपॉल, सैनिक स्कुल सातारा, पत्रपेटी क्रमांक २०, सदर बाजार, सातारा – ४१५००१, महाराष्ट्र.
  • परीक्षेची तारीख आणि वेळ – PDF/वेबसाईट बघावी.
  • परीक्षेचे ठिकाण – सैनिक स्कुल सातारा.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.sainiksatara.org/ येथे वेळोवेळी भेट दया.

Sainik School Satara Recruitment 2024

  • Recruitment place – Satara.
  • Posts’ name –
    • 1) TGT – i) Mathematics ii) Social Science iii) General Science.
    • 2) Ward Boy/Matron – (For Hostels).
  • Total vacancies – 5 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Age limit – years. (Ref. PDF/Visit website) –
    • 1) TGT – 21 to 35 years.
    • 2) Ward Boy/Matron – Between 18 to 50 years.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) TGT – Rs. 38,000/- pm.
    • 2) Ward Boy/Matron – Rs. 25,000/- pm.
  • Application fee – Rs. 100/- (Open class/OBC) (ST/SC candidates are exempted). (For detailed procedure about fee payment see advertise/Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://www.sainiksatara.org/.
  • Mode of application – By Post/By Hand.
  • Address for application – Principal, Sainik School, PO Box No. 20, Sadar Bazar, Satara – 415001, Maharashtra.
  • Last date for application – 25/04/2024.
  • Date of Examination – Ref. PDF/Visit website.
  • Venue – Sainik School, Satara – 415 001, Maharashtra.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.sainiksatara.org/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *