JOIN Telegram
Saturday , 28 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

सारथी (SARTHI), पुणे येथे कार्यकारी अधिकारी-सामाजिक न्याय आणि स्थापत्य पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

SARTHI Pune Job Recruitment 2023

SARTHI Pune Job Recruitment 2023Chhatrapati Shahu Maharaj Research, Training & Human Development Institute, Pune invites Online applications followed by Offline applications in prescribed format from State Government service retired officers till the last date 24/3/2023 & 27/3/2023 respectively & has arranged interview on  tentative date 31/3/2023 for the various posts of Executive Officer-Social Justice & Civil. There are a total 2 posts. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise given below.

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे कार्यकारी अधिकारी-सामाजिक न्याय आणि स्थापत्य पदभरतीसाठी राज्य शासनाच्या गट अ व गट ब (राजपत्रित) संवर्गीय सेवानिवृत्त अधिकाऱ्यांकडून अनुक्रमे दि. २४/३/२०२३ अणि दि. २७/३/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईनआणि त्यानंतर ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. ३१/३/२०२३ रोजी संभाव्य मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

सारथी, पुणे भरती २०२३

या पदांसाठी भरती कार्यकारी अधिकारी – १) सामाजिक न्याय २) स्थापत्य
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण पुणे 
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन – समक्ष/जलदगती टपाल 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  ऑनलाईन – दि.२४/३/२०२३ आणि ऑफलाईन – दि. २७/३/२०२३
  • वेतनमान – PDF पहा/वेबसाईट बघावी.
  • वयोमर्यादा – ६५ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://sarthi-maharashtragov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://sarthi-maharashtragov.in/
  • ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख – दि. २४/३/२०२३.
  •  उमेदवारांनी परिपूर्ण भरलेल्या ऑनलाईन अर्जाची प्रत आणि आवश्यक प्रमाणपत्राच्या झेरोक्स प्रतींचा १ संच दिलेल्या पत्त्यावर समक्ष/स्पीड पोस्टने पाठवावे.
  • अर्जाचा पत्ता – सारथी कार्यालय, बालचित्रवाणी, सी.टी. सर्व्हे १७३, ब/१, गोपाळ गणेश आगरकर रोड, सेनापती बापट मार्गांच्या मागे, पुणे – ४११००४
  • अर्जाची शेवटची तारीख –दि. २७/३/२०२३.
  • मुलाखतीची संभाव्य तारीख – दि. ३१/३/२०२३.

SARTHI Pune Job Recruitment

  • Recruitment Place – Pune
  • Posts Name – Executive Officer – 1) Social Justice 2) Civil
  • Total Vacancies –  2 Posts
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – Not more than 65 years. (Ref. PDF/visit website)
  • For post,  requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, terms & conditions, other details see advertise/ref. PDF/visit website – https://sarthi-maharashtragov.in/.
  • Mode of application – Online & Offline.
  • Application link- https://sarthi-maharashtragov.in/.
  • Last date for online application – 24/3/2023.
  • Candidates should send duly filled in online application form’s copy & set of 1 xerox copy of each required relevant certificate.
  • Address for application – Sarthi’s Office, Balchitrvani, C.T. Servey 173, B/1, Gopal Ganesh Agarkar Road, Behind Senapati Bapat Marg, Pune – 411004
  • Last date for application – 27/3/2023.
  • Interview date – 31/3/2023. (Tentative)

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Google Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *