JOIN Telegram

वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

SBI अंतर्गत ५४१ प्रोबेशनरी ऑफिसर पदभरती सुरु ; त्वरित अर्ज करा !

SBI PO Recruitment 2025

SBI PO Recruitment 2025 – State Bank of India invites Online applications in prescribed format till the last date 14/07/2025 for the posts of Probationary Officers (POs) in State Bank of India. There are total 541 posts. The job location is Anywhere in India. The Official website & PDF/Advertise is given below.

स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे परिविक्षाधीन अधिकारी पदभरतीसाठी दि. १४/०७/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ५४१ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

स्टेट बँक ऑफ इंडिया लिपिक श्रेणी पदभरती २०२५

या पदांसाठी भरती परिविक्षाधीन अधिकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ५४१ जागा 
नोकरीचे ठिकाण भारतात कुठेही 
अर्ज पद्धती ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १४/०७/२०२५.
  • वयोमर्यादा – २१ ते ३० वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • अर्ज शुल्क – रु. ७५०/- (फक्त खुला प्रवर्ग/OBC/EWS साठी). (अर्ज शुल्क भरणा पद्धतीविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क भरणा करण्याची शेवटची तारीख – दि. १४/०७/२०२५.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, परीक्षा वेळापत्रक, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://bank.sbi/careers किंवा https://www.sbi.co.in/careers येथे भेट दया.
  • अर्ज नोंदणी आणि अर्जाची वेबसाईट – https://bank.sbi/careers OR https://www.sbi.co.in/careers
  • प्रस्तावित ऑनलाईन Preliminary परीक्षा – जुलै/ऑगस्ट/२०२५.
  • प्रस्तावित ऑनलाईन मुख्य परीक्षा – सप्टेंबर २०२५.
  • सदर भरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://bank.sbi/careers किंवा https://www.sbi.co.in/careers येथे वेळोवेळी भेट दया.

SBI PO Recruitment 2025

  • Recruitment Place – Anywhere in India
  • Posts Name – Probationary Officers 
  • Total Vacancies – 541 posts.
  • Payment/Stipend – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – 21 to 30 years. (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs 750/- (For General/OBC/EWS only) (Ref. PDF/Visit website)
  • Last date for payment of application fee – 14/07/2025.
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, exam schedule, other details ref. PDF/visit website – https://bank.sbi/careers or https://www.sbi.co.in/careers.
  • Mode of application – Online
  • Website for registration for application – https://bank.sbi/careers or https://www.sbi.co.in/careers
  • Last date for application – 14/07/2025.
  • Online Preliminary Examination date (Proposed) – July/August 2025.
  • Online Main Examination date (Proposed) – September 2025.
  • For updates about said recruitment visit website – https://bank.sbi/careers or https://www.sbi.co.in/careers regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *