JOIN Telegram
Sunday , 17 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

नांदेड जिल्ह्यातील सर्व उपविभाग अंतर्गत किमान १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी पोलीस पाटील पदांच्या ८४५ भरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

SDO Dist. Nanded PP Recruitment 2024

SDO Dist. Nanded PP Recruitment 2024 – Sub-Divisional Magistrate Office, Dist. Nanded invites Online applications in prescribed format from the eligible male & female candidates residents of respective Taluka under Dist. Nanded till last date 8/1/2024 for the posts of Police Patil. There are 845 posts. The job location is Dist. Nanded. The Official website & PDF/Advertise is given below.

उपविभागीय दंडाधिकारी, जि. नांदेड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातील गावात पोलीस पाटील पदभरतीसाठी संबंधित तालुक्यातील त्या-त्या गावाचे रहिवासी असणाऱ्या पात्र इच्छुक पुरुष आणि महिला उमेदवारांकडून दि. ८/१/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत ८४५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

पोलीस पाटील, जि. नांदेड भरती २०२

या पदांसाठी भरती पोलीस पाटील
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव किमान १० वी उत्तीर्ण.
एकूण पद संख्या ८४५ जागा.
नोकरीचे ठिकाण जि. नांदेड.
अर्ज पद्धती ऑनलाईन  
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. ८/१/२०२४ रात्री २३.५९ वाजेपर्यंत
  • वयोमर्यादा – २५ ते ४५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • परीक्षा शुल्क – रु. ८००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ७००/- (आरक्षण वर्ग/EWS). (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://nanded.gov.in/ आणि https://nanded.applygov.net/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – https://nanded.applygov.net/.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://nanded.gov.in/आणि https://nanded.applygov.net/ येथे वेळोवेळी भेट दया.

SDO Dist. Nanded PP Recruitment 2024

  • Recruitment place – Dist. Nanded.
  • Posts’ name – Police Patil.
  • Total vacancies – 845 posts.
  • Educational qualification – Minimum 10th pass(Ref. PDF/Visit website)
  • Age limit –  25 to 45 years. (Ref. PDF/Visit website)
  • Exam fee – Rs. 800/- (UR) & Rs. 700/- (Reserved class/EWS). (Ref. PDF/Visit website) –
  • Applicant should be native & permanent resident of the related village he/she applied for.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form, see advertise/ref. PDF/Visit website – https://nanded.gov.in/ & https://nanded.applygov.net/.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://nanded.applygov.net/.
  • Last date for application – 8/1/2024 till 23.59 pm.
  • Written exam date – 14/1/2024. (Shortlisted candidates)
  • Centre for exam – Ref. PDF/Visit website.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://nanded.gov.in/ & https://nanded.applygov.net/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

Application Fee Payment Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *