JOIN Telegram
Saturday , 23 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

साऊथ ईस्टर्न कोलफिल्डस लिमिटेड (SECL) अंतर्गत १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी आकर्षक वेतनावर ४०५ मायनिंग सरदार तांत्रिक आणि पर्यवेक्षी श्रेणी ‘क’ आणि उपसर्वेक्षक तांत्रिक आणि पर्यवेक्षी श्रेणी ‘क’ पदभरती अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

SECL Bilaspur Job Recruitment 2023

SECL Bilaspur Job Recruitment 2023 – South Eastern Coalfields Limited invites Online applications in prescribed format till last date 3/2/2023 & 23/2/2023 and Offline applications till last date 7/3/2023 for the posts of Mining Sirdar in Technical & Supervisory Grade ‘C’ & Dy. Surveyor in Technical & Supervisory Grade4 ‘C‘ in the state of Chhattisgarh & Madhyapradesh. There are 405 vacancies. The job location is Chhattisgarh & Madhyapradesh. The Official website & PDF/Advertise is given below.

साऊथ ईस्टर्न कोलफिल्डस लिमिटेड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार साऊथ ईस्टर्न कोलफिल्डस लिमिटेडच्या विविध आस्थापनां अंतर्गत मायनिंग सरदार तांत्रिक आणि पर्यवेक्षी श्रेणी ‘क’ आणि उपसर्वेक्षक तांत्रिक आणि पर्यवेक्षी श्रेणी ‘क’ पदभरतीसाठी दि. ३/२/२०२३ आणि दि. २३/२/०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज आणि दि. ७/३/२०२३ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ४०५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

साऊथ ईस्टर्न कोलफिल्डस लिमिटेड भरती २०२३

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रता विषयी अधिक माहितीकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ४०५ जागा 
नोकरीचे ठिकाण छत्तीसगड आणि मध्यप्रदेश.
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन – नोंदणी/जलदगती टपाल. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी  तारीख 
  • ऑनलाईन – दि. ३/२/२०२३ सकाळी १०.०० वाजेपासून ते दि. २३/२/०२३ रात्री ११.५९ वाजेपर्यंत 
  • ऑफलाईन – दि. ७/३/०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – १८-३० वर्षे (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी) (महिला उमेदवार वगळून)
  • अर्ज शुल्क भरणा करण्याची शेवटची तारीख – दि. २४/२/२०२३.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि http://www.secl-cil.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – http://www.secl-cil.in/.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी http://www.secl-cil.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

SECL Bilaspur Job Recruitment

  • Place of training – Chhattisgarh & Madhyapradesh.
  • Trade’s Name –
  • Total vacancies – 405
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – 18-30 years(Ref. PDF/Visit website.)
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Women Candidates are exempted form fee payment.
  • Last date for payment of application fee – 24/2/2023.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – http://www.secl-cil.in/.
  • Mode of applicationOnline as well as Offline by Registred/Speed Post
  • Application link – http://www.secl-cil.in/.
  • Date for online applications – 3/2/2023 10.00 am to 23/2/2023 till 11.59 pm.
  • Take a printout of the applications & relevant certificate copies & application fee DD to given address.
  • Address for application – General Manager (P/MP), SECL, Seepat Road, Bilaspur (CG),Pin – 495006.
  • Last date for applications – 7/3/2023 till 5.00 pm.
  • For updates about said recruitment visit website – http://www.secl-cil.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *