Table of Contents
SECR Nagpur Apprenticeship 2025
SECR Nagpur Apprenticeship 2025 – South East Central Railway, Nagpur Division invites Online applications till last date 04/05/2025 for the Engagement of ITI Trade Apprentices in various disciplines for the Year 2025-26 in Nagpur Division & Workshop Motibag, Nagpur of South East Central Railway. There are total 1007 seats. The training location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर विभाग यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार नागपूर विभाग आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या मोतीबाग कार्यशाळा, नागपूर येथे वर्ष २०२५-२०२६ करिता विविध ट्रेड आयटीआय शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतीसाठी दि. ०४/०५/२०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १००७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभाग शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरती २०२५ |
|
या पदांसाठी भरती | आयटीआय शिकाऊ उमेदवार |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | १००७ जागा |
प्रशिक्षणाचे ठिकाण | नागपूर. |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
अर्ज करण्याचा कालावधी | दि. ०४/०५/२०२५ रात्री २३.५९ वाजेपर्यंत |
- वयोमर्यादा – १५ ते २४ वर्षे. (PDF/वेबसाईट पहा)
- शिकाऊ वेतन – (PDF/वेबसाईट पहा) –
- १ वर्षाचा आयटीआय अभ्यासक्रम – रु. ७७००/- दरमहा.
- २ वर्षांचा आयटीआय अभ्यासक्रम – रु. ८०५०/- दरमहा.
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://secr.indianrailways.gov.in/special cell/nagpur division येथे भेट दया.
- अर्जाची लिंक – https://www.apprenticeshipindia.gov.in/.
- आस्थापना क्रमांक –
- नागपूर विभाग – ई ०५२०२७०२६९५. (PDF/वेबसाईट पहा)
- मोतीबाग कार्यशाळा, नागपूर – ई ०५२०२७०२४९४. (PDF/वेबसाईट पहा)
- आस्थापना क्रमांक –
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://secr.indianrailways.gov.in/special cell/nagpur division येथे वेळोवेळी भेट दया.
SECR Nagpur Apprenticeship 2025
- Recruitment Place – Nagpur.
- Posts Name – Trade Apprentice. (See table/Refer PDF/Visit website) –
- Total Vacancies – 1007 seats.
- Stipend – (Ref. PDF/Visit website) –
- For 1 year ITI Course – Rs. 7700/- pm.
- For 2 years ITI Course – Rs. 8050/- pm.
- Age limit – 15 to 24 years. (Ref. PDF/Visit website)
- For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/Visit website – https://secr.indianrailways.gov.in/special cell/nagpur division.
- Mode of application – Online.
- Application link – https://www.apprenticeshipindia.gov.in/.
- Establishment Code –
- Nagpur Division – E 05202702695. (Ref. PDF/Visit website)
- Workshop Motibag, Nagpur – E 05202702494. (Ref. PDF/Visit website)
- Establishment Code –
- Last date for application – 04/05/2025 till 23.59 pm.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://secr.indianrailways.gov.in/special cell/nagpur division regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE