JOIN Telegram
Sunday , 22 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

दक्षिण पूर्व रेल्वे (SER), कोलकाता येथे पुनःसेवाभरती अंतर्गत सल्लागार पदभरतीसाठी अर्जाची सूचना

SER Kolkata Recruitment 2023

SER Kolkata Recruitment 2023 – South Eastern Railway, Kolkata invites Offline applications in prescribed format from the eligible State Government officials retired from forest/revenue departments (from the post not below the rank of Land Officer/Forest Ranger/Assistant Forest Officer/Forest Officer/Forest Inspector) till last date 15/05/2023 for Re-engagement for posts of Consultant – Land Acquisition and Forest & Wildlife Clearance. There are a totalvacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

दक्षिण पूर्व रेल्वे, कोलकाता यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे राज्य सरकारच्या महसूल/वन विभागातून (भूमी अधिकारी/वनक्षेत्रपाल/सहाय्यक वन अधिकारी/वन अधिकारी/वन निरीक्षक श्रेणी पदापेक्षा वरील श्रेणी) सेवानिवृत्त अधिकाऱ्यांकडून पुनःसेवाभरती अंतर्गत सल्लागार पदभरतीसाठी दि. १५/५/२०२३ विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

दक्षिण पूर्व रेल्वे, कोलकाता भरती २०२३

या पदांसाठी भरती पुनःसेवाभरती अंतर्गत सल्लागार – १) भूसंपादन २) वन आणि वन्यजीव समाशोधन 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ५ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती  ऑफलाईन 
अर्जाची तारीख आणि वेळ  दि. १५/५/२०२३.
  • वेतनमान – PDF/वेबसाईट पहा.
  • वयोमर्यादा – कमाल ६५ वर्षे. (PDF/वेबसाईट पहा)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, निवड प्रक्रिया, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://ser.indianrailways.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – वरिष्ठ कर्मचारी अधिकारी (बांधकाम), दक्षिण पूर्व रेल्वे, ११, गार्डन रिच रोड, कोलकाता – ७०००४३.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://ser.indianrailways.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

South Eastern Railway, Kolkata Job Recruitment

  • Recruitment Place – Ref. PDF/Visit website.
  • Posts Name – Consultant – 1) Land Acquisition 2) Forest & Wildlife Clearance.
  • Total Vacancies – 5
  • Payment – Ref. PDF/Visit website. 
  • Age limit – Maximum 65 years. (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed format application form, selection procedure, other details see advertise/ref. PDF/visit website – https://ser.indianrailways.gov.in/.
  • Mode of applications – Offline.
  • Address for applications – Sr. Personnel Officer (Construction), South Eastern Railway, 11, Garden Reach Road, Kolkata-700 043.
  • Last date for application – 15/05/2023.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://ser.indianrailways.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *