JOIN Telegram
Wednesday , 25 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

जिल्हाधिकारी कार्यालय, संगणक विभाग, यवतमाळ येथे रु. ४५,०००/- दरमहा वेतनाच्या नोकरीची संधी

Setu Vibhag CO Yavatmal Job Recruitment 2022

Setu Vibhag CO Yavatmal Job Recruitment 2022 – Collector Office, Computer Department, Yavatmal invites  Offline applications in prescribed format till last date 24/9/2022 for the contractual post of Software Support Engineer. There is 1 post. The job location is Yavatmal. The Official website & PDF/Advertise is given below.


जिल्हाधिकारी कार्यालय, संगणक विभाग, यवतमाळ यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे कंत्राटी सॉफ्टवेअर सपोर्ट इंजिनिअर पदभरतीसाठी दि. २४/९/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

 

जिल्हाधिकारी कार्यालय, संगणक विभाग, यवतमाळ भरती २०२२

या पदांसाठी भरती सॉफ्टवेअर सपोर्ट इंजिनिअर
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव B.E./B.Tech. (Computer Science & Technology) शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण यवतमाळ 
अर्ज पद्धती ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २४/९/२०२२
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • कंत्राट कालावधी – ११ महिने 
  • वेतनमान – रु. ४५,०००/- दरमहा 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.yavatmal.nic.in किंवा https://yavatmal.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – जिल्हाधिकारी कार्यालय, सेतू विभाग, यवतमाळ 
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://www.yavatmal.nic.in किंवा https://yavatmal.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

Setu Vibhag CO Yavatmal Job Recruitment

  • Place of recruitment – Yavatmal
  • Posts Name – Software Support Engineer
  • Total no. of posts – 1
  • Nature of post – Contract basis 
  • Contract basis  – 11 months
  • Educational qualification – B.E./B.Tech. (Computer Science & Technology)
  • Payment – Rs. 45,000/- pm 
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.yavatmal.nic.in
  • Mode of application – Offline 
  • Address for application – Collector Office, SETU Department, Yavatmal
  • Last date for applications – 24/9/2022 
  • For updates about said recruitment visit website – https://www.yavatmal.nic.in or https://yavatmal.gov.in/regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *