JOIN Telegram
Thursday , 30 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

शारदा कन्स्ट्र. अँड कॉर्पो. प्रा. लि., नांदेड – ITI/डिप्लोमा/इतर ; ४५ प्रशासकीय/तांत्रिक पदांसाठी अर्ज करा !

Sharda Construction Recruitment 2025

Sharda Construction Recruitment 2025 – Sharda Construction & Corporation Pvt. Ltd., Nanded invites Online applications till last date 31/01/2025 & has arranged interview on date 02/02/2025 to fill up various Administrative & Technical staff posts. There are total 45 vacancies. The job location is Nanded. The Official website & PDF/Advertise is given below.

शारदा कन्स्ट्रक्शन अँड कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड, नांदेड यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रशासकीय आणि तांत्रिक पदभरतीसाठी दि. ३१/०१/२०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. ०२/०२/२०२५ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ४५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

शारदा कन्स्ट्रक्शन अँड कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड, नांदेड भरती २०२५

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या ४५ जागा 
नोकरीचे ठिकाण नांदेड                                  
अर्ज पद्धती   ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ३१/०१/२०२५. 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – rmc.shardagroup@gmail.com.
  • अर्जाचा व्हाट्सएप क्र. – ७९७२०२०५२३.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. ०२/०२/२०२५.
  • मुलाखतीचे ठिकाण – शारदा कन्स्ट्रक्शन अँड कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड, शारदा टॉवर, प्लॉट क्र. ७२, अशोकनगर, नांदेड – ४३१६०५.

Sharda Construction Recruitment 2025

  • Recruitment place – Nanded.
  • Posts’ name – (See table/advertise) –
  • Total vacancies – 45 posts.
  • Educational qualification – See table/advertise.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Mode of application – Online.
  • E-Mail ID for applicationrmc.shardagroup@gmail.com.
  • Whatsapp no. for application – 7972020523.
  • Last date for application – 31/01/2025.
  • Interview date & time – 2/02/2025.
  • Venue – Sharda Construction & Corporation Pvt. Ltd., ‘Sharda Tower’, Plot No. 72, Ashok Nagar, Nanded – 431605.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *