JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे रु. ३२,०००/- दरमहा वेतनावर विविध ११५ सहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

Shivaji University Kolhapur Job Recruitment 2023

Shivaji University Kolhapur Job Recruitment 2023 – Shivaji University, Kolhapur invites applications in prescribed format by online mode till last date 24/06/2023 for the various posts of Assistant Professor to be filled in the n Various Departments, Self Supporting Departments and Center for Distance and Online Education of Shivaji University, Kolhapur. There are 115 vacant seats. The job location is Kolhapur. The Official website & PDF/Advertise is given below.

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या त्यांचे विविध विभाग, सेल्फ सपोर्टींग विभाग आणि दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण येथे विविध सहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी दि. २४/६/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ११५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर भरती २०२३

या पदांसाठी भरती सहाय्यक प्राध्यापक 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ११५ जागा 
नोकरीचे ठिकाण कोल्हापूर (जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज पद्धती ऑनलाईन (जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २४/६/२०२३
  • वेतनमान – रु. ३२,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि http://www.unishivaji.ac.in/ किंवा http://www.unishivaji.ac.in/recruitments/ येथे भेट द्या.
  • पदाच्या सविस्तर माहितीसाठी www.unishivaji.ac.in येथे ‘Recruitment’ सेक्शनला भेट द्या तसेच उपलब्ध ऑनलाईन अर्ज भरा.
  • अर्जाची लिंक – http://www.unishivaji.ac.in/recruitments/At-University.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी http://www.unishivaji.ac.in/ किंवा http://www.unishivaji.ac.in/recruitments/ येथे वेळोवेळी भेट द्या.

Shivaji University Kolhapur Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Kolhapur. (See advertise/Ref. PDF/Visit website)
  • Post’s Name – Assistant Professor
  • Total no. of vacancies – 115 posts.
  • Educational qualification – See advertise/Ref. PDF/Visit website.
  • Payment – Rs. 32,000/- pm (See advertise/Ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – http://www.unishivaji.ac.in/ or http://www.unishivaji.ac.in/recruitments/
  • For above mentioned post’s details visit website www.unishivaji.ac.in on the link ‘Recruitment’ & fill up the online form thereby.
  • Mode of applicationOnline (See advertise/Ref. PDF/Visit website)
  • Application link – http://www.unishivaji.ac.in/recruitments/At-University.
  • Last date for applications – 24/06/2023.
  • For updates about said recruitment visit website – http://www.unishivaji.ac.in/ or http://www.unishivaji.ac.in/recruitments/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *