JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

SHS मुंबई अंतर्गत E-MANAS अंमलबजावणीसाठी रु. ७०,०००/- दरमहा वेतनावर टेक्निकल लीड आणि रु. ४०,०००/- दरमहा वेतनावर प्रोग्रॅमर पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

SHS Mumbai Job Recruitment 2023

SHS Mumbai Job Recruitment 2023 – Commissionerate Of Health Services, State Health Society, Mumbai, Maharashtra invites Offline applications in prescribed format from IT sector till last date 17/5/2023 for posts of Technical Lead & Programmer to implement E-MANAS software for implementing Mental Health Act 2017 in state of Maharashtra. There are totalposts. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

आरोग्य सेवा संचालनालय, राज्य आरोग्य सोसायटी, मुंबई, महाराष्ट्र यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार महाराष्ट्र राज्यात E-MANAS सॉफ्टवेअर अंतर्गत मानसिक आरोग्य कायदा २०१७ च्या अंमलबजावणीसाठी येथे टेक्निकल लीड आणि प्रोग्रॅमर पदभरतीसाठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील पात्र उमेदवारांकडून दि. १७/५/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान-राज्य आरोग्य सोसायटी, मुंबई, महाराष्ट्र भरती २०२३

या पदांसाठी भरती १) टेक्निकल लीड २) प्रोग्रॅमर
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई.
अर्ज पद्धती ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १७/५/२०२३  संध्याकाळी ६.१५ वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – ४० वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४५ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी)
    • १) टेक्निकल लीड – रु. ७०,०००/- दरमहा 
    • २) प्रोग्रॅमर – रु. ४०,०००/- दरमहा 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि   https://www.arogya.maharashtra.gov.in आणि https://www.nrhm.maharashtra.gov.in येथे भेट द्या.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – आयुक्त यांचे कार्यालय, आरोग्य सेवा आणि अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई, राज्य आरोग्य मानसिक कक्ष, ७ वा मजला, आरोग्य भवन, सेंट जॉर्ज हॉस्पिटल आवार, राज्य आरोग्य सोसायटी, मुंबई, महाराष्ट्र, पिन – ४००००१.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://www.arogya.maharashtra.gov.in आणि https://www.nrhm.maharashtra.gov.in येथे वेळोवेळी भेट द्या.

SHS Mumbai Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Mumbai.
  • Posts Name – 1) Technical Lead 2) Programmer.
  • Total no. of posts – 2
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – (Ref. PDF/Visit website)
    • 1) Technical Lead – Rs. 70,000/- pm 
    • 2) Programmer – Rs. 40,000/- pm 
  • Age limit – 40 years (UR) & 45 years (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.arogya.maharashtra.gov.in & https://www.nrhm.maharashtra.gov.in.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – Office Of Commissioner, Health Services & Mission Director, National Health Mission, Mumbai, State Mental Health Cell, 7th Floor, Arogya Bhavan, St. George’s Hospital Compound, State Health Society, Mumbai, Maharashtra, Pin Code – 400001.
  • Last date for applications – 17/5/2023 till 6.15 pm.
  • For updates about said recruitment visit website –  https://www.arogya.maharashtra.gov.in  & https://www.nrhm.maharashtra.gov.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *