Table of Contents
Sigma Electric Company Recruitment 2024
Sigma Electric Company Recruitment 2024 – Sigma Electric Manufacturing Corporation, Pune has arranged interview on date 10/05/2024 to 11/05/2024 for (Machine Shop/Mech./Prod./Metallurgy/Tool & Die making/Electrical) DE/BE/B.Sc. passed Candidates to fill up the posts of Trainee & Assistant Engineer in their Unit 1 & 4. The job location is Chakan, Pune. The Official website & PDF/Advertise is given below.
सिग्मा इलेक्ट्रिक मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन, पुणे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांचे युनिट १ आणि ४, चाकण, पुणे येथे मेकॅनिकल/प्रोडक्शन/मेटॅलर्जि/टूल अँड डाय मेकिंग/इलेक्ट्रिकल/मशीन शॉप शाखेतून अभियांत्रिकी पदविका/पदवीधर/बी.एस्सी. उत्तीर्ण उमेदवारांसाठी प्रशिक्षणार्थी आणि सहाय्यक अभियंता पदभरतींसाठी दि. १०/०५/२०२४ ते दि. ११/०५/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
| सिग्मा इलेक्ट्रिक मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन, पुणे भरती २०२४ | |
| या पदांसाठी भरती | प्रशिक्षणार्थी आणि सहाय्यक अभियंता. | 
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता/जाहिरात बघावी) –  | 
| एकूण पद संख्या | जाहिरात बघावी. | 
| नोकरीचे ठिकाण | चाकण युनिट, पुणे. | 
| मुलाखतीची तारीख आणि वेळ | 
 | 
| मुलाखतीचे ठिकाण | सिग्मा इलेक्ट्रिक मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन, युनिट १, चाकण, गॅट क्र. १५४/१, १५५/१, महाळुंगे, चाकण-तळेगाव रोड, पुणे – ४१०५०१. | 
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
Sigma Electric Company Recruitment 2024
- Recruitment place – Chakan, Pune.
- Posts’ name – Trainee & Assistant Engineer.
- Total vacancies – See advertise.
- Educational qualification – DE/BE/B.Sc. (See advertise)
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
- Interview date & time – (See advertise) – - Assistant Engineer – 10/05/2024 from 9.00 am to 4.00 pm.
- Trainee Engineer – 11/05/2024 from 9.00 am to 4.00 pm.
 
- Venue – Sigma Electric Manufacturing Corporation, Unit 1, Chakan, Gat No. 154/1, 155/1, Mahalunge, Chakan-Talegaon Road, Pune – 410501, Maharashtra.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
 Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati
 
						
 
						
 
						

