JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

सिग्मा इलेक्ट्रिक मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन, युनिट १ आणि ४, चाकण, पुणे येथे मेकॅनिकल/प्रोडक्शन/मेटॅलर्जि/टूल अँड डाय मेकिंग/इलेक्ट्रिकल/मशीन शॉप शाखेतून अभियांत्रिकी पदविका/पदवीधर/बी.एस्सी. उत्तीर्ण उमेदवारांसाठी प्रशिक्षणार्थी आणि सहाय्यक अभियंता पदांवर मुलाखतीद्वारे उत्तम पगाराच्या नोकरीची संधी

Sigma Electric Company Recruitment 2024

Sigma Electric Company Recruitment 2024 – Sigma Electric Manufacturing Corporation, Pune has arranged interview on date 10/05/2024 to 11/05/2024 for (Machine Shop/Mech./Prod./Metallurgy/Tool & Die making/Electrical) DE/BE/B.Sc. passed Candidates to fill up the posts of Trainee & Assistant Engineer in their Unit 1 & 4. The job location is Chakan, Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

सिग्मा इलेक्ट्रिक मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन, पुणे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांचे युनिट १ आणि ४, चाकण, पुणे येथे मेकॅनिकल/प्रोडक्शन/मेटॅलर्जि/टूल अँड डाय मेकिंग/इलेक्ट्रिकल/मशीन शॉप शाखेतून अभियांत्रिकी पदविका/पदवीधर/बी.एस्सी. उत्तीर्ण उमेदवारांसाठी प्रशिक्षणार्थी आणि सहाय्यक अभियंता पदभरतींसाठी दि. १०/०५/२०२४ ते दि. ११/०५/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

सिग्मा इलेक्ट्रिक मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन, पुणे भरती २०२४

या पदांसाठी भरती प्रशिक्षणार्थी आणि सहाय्यक अभियंता.
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता/जाहिरात बघावी) –
एकूण पद संख्या जाहिरात बघावी.
नोकरीचे ठिकाण चाकण युनिट, पुणे
मुलाखतीची तारीख आणि वेळ
  • (जाहिरात बघावी) –
    • प्रशिक्षणार्थी अभियंता – दि. १०/०५/२०२४ सकाळी ९.०० ते संध्याकाळी ४.००.
    • सहाय्यक अभियंता – दि. ११/०५/२०२४ सकाळी ९.०० ते संध्याकाळी ४.००
मुलाखतीचे ठिकाण  सिग्मा इलेक्ट्रिक मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन, युनिट १, चाकण, गॅट क्र. १५४/१, १५५/१, महाळुंगे, चाकण-तळेगाव रोड, पुणे – ४१०५०१.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.

Sigma Electric Company Recruitment 2024

  • Recruitment place – Chakan, Pune.
  • Posts’ name – Trainee & Assistant Engineer.
  • Total vacancies – See advertise.
  • Educational qualification – DE/BE/B.Sc. (See advertise)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Interview date & time – (See advertise) – 
    • Assistant Engineer – 10/05/2024 from 9.00 am to 4.00 pm.
    • Trainee Engineer – 11/05/2024 from 9.00 am to 4.00 pm.
  • Venue – Sigma Electric Manufacturing Corporation, Unit 1, Chakan, Gat No. 154/1, 155/1, Mahalunge, Chakan-Talegaon Road, Pune – 410501, Maharashtra.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *