JOIN Telegram
Saturday , 14 June 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

SNDT कनिष्ठ गृहविज्ञान महाविदयालय, पुणे – ०६ शैक्षणिक/शिक्षकेतर पदांसाठी मुलाखत आयोजित

SNDTWU T/NT Recruitment 2025

SNDTWU T/NT Recruitment 2025 – Smt. N. D. Thakarsi Women’s University invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 18/06/2025 for the Teaching & Non-Teaching Staff posts at SNDT’s Junior College of Home Science. There are total 06 posts. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

श्रीमती ना. दा. ठाकरसी महिला विदयापीठ यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत कनिष्ठ गृहविज्ञान महाविदयालय, पुणे येथे विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. १८/०६/२०२५ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ०६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

SNDT महिला विदयापीठ, पुणे भरती २०२५

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ०६ जागा 
नोकरीचे ठिकाण पुणे
अर्ज पद्धती ऑफलाईन
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. १८/०६/२०२५, रिपोर्टींगची वेळ – सकाळी १०.१५ वाजता.
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://sndt.ac.in/ येथे भेट दया.
  • मुलाखतीचे ठिकाण – श्रीमती ना. दा. ठाकरसी गृहविज्ञान महाविदयालय, महर्षी कर्वे विद्याविहार, कर्वे रोड, पुणे – ४११०३८.

SNDTWU T/NT Recruitment 2025

  • Recruitment Place – Pune.
  • Posts Name – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Total Vacancies – 06 posts.
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website.
  • For post, terms & conditions, subject, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, other details ref. PDF/visit website – https://sndt.ac.in/.
  • Mode of application – Offline.
  • Interview date & time – 18/06/2025, reporting time – 10.15 am.
  • Venue – SNDT College of Home Science, Maharshi Karve Vidyavihar, Karve Road, Pune – 411038.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *