JOIN Telegram
Thursday , 3 April 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

श्रीनिवास प्लेसमेंट कन्सल्टन्ट, पुणे – ITI/DE ; १०० पदांसाठी मुलाखतीची सूचना

SPC Pune Recruitment 2025

SPC Pune Recruitment 2025 – Shriniwas Placement Consultant, Pune has arranged interview on date 3/04/2025 to 10/04/2025 to fill up posts of Diploma Engineer in various disciplines and CNC VMC & Forging Operator for renowned multinational manufacturing company at Pirangut, Pune. There are total 100 vacancies. The job location is Pirangut, Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

श्रीनिवास प्लेसमेंट कन्सल्टन्ट, पुणे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार पुणे (पिरंगुट) येथील नामांकित मल्टिनॅशनल मॅन्युफॅक्चरिंग कम्पनी येथे विविध डिप्लोमा इंजिनिअर आणि सीएनसी व्हीएमसी व फोर्जिंग ऑपरेटर पदभरतीसाठी दि. ३/०४/२०२५ ते दि. १०/०४/२०२५ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १०० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

श्रीनिवास प्लेसमेंट कन्सल्टन्ट, पुणे भरती २०२५

या पदांसाठी भरती विविध डिप्लोमा इंजिनिअर आणि सीएनसी व्हीएमसी व फोर्जिंग ऑपरेटर
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी) –
एकूण पद संख्या १०० जागा 
नोकरीचे ठिकाण पिरंगुट, पुणे.
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. ३/०४/२०२५ ते दि. १०/०४/२०२५ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ७.००.
मुलाखतीचे ठिकाण श्रीनिवास प्लेसमेंट कन्सल्टन्ट, ५७१, नारायणपेठ, केळकर रोड, मॉडर्न पेपर शेजारी, शर्मा मेडिकलच्या वर, पुणे – ४११०३०.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.

SPC Pune Recruitment 2025

  • Recruitment place – Pirangut, Pune.
  • Posts’ name –
    • 1) Diploma Engineer – i) Production ii) Mechanical iii) Manufacturing
    • 2) CNC VMC & Forging Operator
  • Total vacancies – 100 posts.
  • Educational qualification – See advertise.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Interview date & time – 3/04/2025 to 10/04/2025 10.00 am to 7.00 pm.
  • Venue – Shriniwas Placement Consultant, 571, Narayan Peth, Kelkar Road, Besides Modern Paper, Above Sharma Medicals, Pune – 411030.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *