JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

SPMCIL अंतर्गत नाशिक येथे B.Tech/BE (Mechanical/Electrical/Electronics/Chemical/Metallurgy/Pulp & Paper)/M.Sc (Chemistry) शिक्षितांसाठी रु. १,२०,०००/- ते रु. २,८०,०००/- वेतनावर प्रधान महाव्यवस्थापक (संशोधन व विकास) पदावर नोकरीची सुवर्णसंधी

SPMCIL CGM (R&D) Job 2024

SPMCIL CGM (R&D) Job 2024 Security Printing and Minting Corporation of India Ltd., New Delhi invites Offline applications in prescribed format till last date 12/05/2024 for the post of Chief General Manager (Research & Development) at Corporate R&D Centre, Nashik. There is 1 vacancy. The job location is Nashik. The Official website & PDF/Advertise is given below.

भारत प्रतिभूती मुद्रण तथा मुद्रा निर्माण महामंडळ मर्यादित, नवी दिल्ली यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार कॉर्पोरेट संशोधन व विकास केंद्र, नाशिक येथे प्रधान महाव्यवस्थापक (संशोधन व विकास) पदभरतीसाठी दि. १२/०५/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

भारत प्रतिभूती मुद्रण तथा मुद्रा निर्माण महामंडळ मर्यादित भरती २०२४

या पदांसाठी भरती प्रधान महाव्यवस्थापक (संशोधन व विकास) 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण नाशिक.
अर्ज पद्धती नोंदणीकृत/जलदगती टपाल.
अर्जाची शेवटची तारीख  दि.  १२/०५/२०२४.
  • वयोमर्यादा – ५० वर्षे. (जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. १,२०,०००/- ते रु. २,८०,०००/-. (जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)  
  • अर्ज शुल्क – रु. १००/-(जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)  
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.spmcil.com/ येथे भेट दया.
  • अर्जाच्या लखोट्यावर “APPLICATION FOR THE POST OF CHIEF GENERAL MANAGER (R&D)” असे नमूद करावे.
  • अर्जाचा पत्ता – सहमहाव्यवस्थापक (मनुष्यबळ संसाधन), भारत प्रतिभूती मुद्रण तथा मुद्रा निर्माण महामंडळ मर्यादित, नवी दिल्ली, १६ वा मजला, जवाहर व्यापार भवन, जनपथ, नवी दिल्ली – ११०००१.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.spmcil.com/ येथे वेळोवेळी भेट दया.

SPMCIL CGM (R&D) Job 2024

  • Recruitment Place – Nashik.
  • Posts Name – Chief General Manager (R&D).
  • Total Vacancies – 1 post.
  • Payment – Rs. 1,20,000/- to Rs. 2,80,000/-. (See advertise/Ref. PDF/Visit website) 
  • Age limit – 50 years. (See advertise/Ref. PDF/Visit website)
  • Applicatio fee – Rs. 100/-. (See advertise/Ref. PDF/Visit website for details)
  • For post, terms & conditions, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – https://www.spmcil.com/.
  • Mode of application – Registered/Speed Post.
  • Superscribe “APPLICATION FOR THE POST OF CHIEF GENERAL MANAGER (R&D)” on Application envelope.
  • Address for application – Joint General Manager (HR), Security Printing & Minting Corporation of India Ltd., 16th Floor, Jawahar Vyapar Bhawan, Janpath, New Delhi – 110 001.
  • Last date for applications – 12/05/2024.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.spmcil.com/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *