JOIN Telegram
Saturday , 27 July 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI), नवी दिल्ली येथे रु. १,४४,२००/- ते रु. २,१८,२००/- वेतनावर सल्लागार (वित्त व आर्थिक विश्लेषण) पदावर नोकरीची सुवर्णसंधी

TRAI Advisor (F&EA) Job 2024

TRAI Advisor (F&EA) Job 2024 – Telecom Regulatory Authority of India invites Online & Offline applications in prescribed format from Officers of the Central Government, Public Sector Undertakings and Statutory and Autonomous Bodies till last date 6/05/2024 to fill up post of Advisor (Financial & Economic Analysis) in TRAI HQ, New Delhi. There is vacancy. The job location is New Delhi. The Official website & PDF/Advertise is given below.

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांचे मुख्यालय, नवी दिल्ली येथे सल्लागार (वित्त व आर्थिक विश्लेषण) पदभरतीसाठी केंद्र सरकार/लोकसहभागातील उपक्रम आणि वैधानिक व स्वायत्त संस्थेत कार्यरत पदानुसार पात्र अधिकाऱ्यांकडून दि. ६/०५/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण, नवी दिल्ली भरती २०२४

या पदांसाठी भरती सल्लागार (वित्त व आर्थिक विश्लेषण)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण नवी दिल्ली                                  
अर्ज पद्धती   ऑनलाईन आणि ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ६/०५/२०२४. 
  • वयोमर्यादा – ५६ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. १,४४,२००/- ते रु. २,१८,२००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://trai.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – https://vacancies.trai.gov.in.
  • अर्जाचा पत्ता – वरिष्ठ संशोधन अधिकारी (ए अँड पी), भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण, महानगर दूरसंचार भवन, जे. एल. नेहरू मार्ग (ओल्ड मिंटो रोड), झाकीर हुसेन महाविदयालयासमोर, नवी दिल्ली – ११०००२.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://trai.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

TRAI Advisor (F&EA) Job 2024

  • Recruitment place – New Delhi.
  • Posts’ name – Advisor (Financial & Economic Analysis).
  • Total vacancies – 1 post.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Age limit – Not exceeding 56 years. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Rs. 1,44,200/- to Rs. 2,18,200/-. (Ref. PDF/Visit website) 
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://trai.gov.in/.
  • Mode of application – Online/Offline. (Ref. PDF/Visit website)
  • Application link – https://vacancies.trai.gov.in.
  • Address for application – Senior Research Officer (A&P), Telecom Regulatory Authority of India, Mahanagar Door Sanchar Bhawan, J. L. Nehru Marg (Old Minto Road), Next to Zakir Hussain College, New Delhi-110002.
  • Last date for application – 6/05/2024.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://trai.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *