Table of Contents
SSC CGLE Notification 2025
SSC CGLE Notification 2025 – Staff Selection Commission, New Delhi invites Online applications in prescribed format till last date 04/07/2025 to conduct Combined Graduate Level Examination 2025 for recruitment to the Group B & C posts for various Ministries/Departments/Offices of the Government of India and various Constitutional Bodies/Statutory Bodies/Tribunals. The exam Tier-I (CBT) will be tentatively held from 13/08/2025 to 30/08/2025 ansd Tier-II (CBT) will be tentatively held in December 2025. There are Approx. 14,582 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.
कर्मचारी चयन आयोग, नवी दिल्ली यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार भारत सरकारचे विविध मंत्रालय/विभाग/कार्यालय आणि विविध संविधानिक संस्था/वैधानिक संस्था/न्यायाधिकरण येथे गट-ब आणि क पदभरती म्हणजे पदभरतीसाठी घेण्यात येणाऱ्या संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा २०२५ मध्ये प्रवेशासाठी दि. ०४/०७/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. सदर Tier-I परीक्षा (CBT) दि. १३/०८/२०२५ ते दि. ३०/०८/२०२५ रोजी आणि Tier-II (CBT) प्रस्तावितपणे डिसेंबर २०२५ मध्ये घेण्यात येईल. या भरती अंतर्गत अदमासे १४,५८२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
कर्मचारी चयन आयोग CHSLE प्रवेश परीक्षा सूचना २०२५ |
|
या पदांसाठी भरती | |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | अदमासे १४,५८२ जागा |
नोकरीचे ठिकाण | भारतात कुठेही |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. ०४/०७/२०२५ रात्री २३.०० वाजेपर्यंत |
- वयोमर्यादा – सविस्तर माहितीसाठी तक्ता पहा/PDF/वेबसाईट पहा.
- वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट पहा.
- अर्ज शुल्क – रु. १००/- (फक्त खुला प्रवर्ग) (सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
- अर्ज शुक्ल भरण्याची शेवटची तारीख – दि. ०५/०७/२०२५ रात्री २३.०० वाजेपर्यंत.
- पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, अर्ज आणि परीक्षेच्या महत्वाच्या तारखांचे वेळापत्रक, इतर सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://ssc.gov.in/ आणि https://ssc.nic.in येथे भेट दया.
- अर्जाची वेबसाईट – https://ssc.gov.in/ आणि ssc.nic.in.
- प्रस्तावित Tier-I (CBT) परीक्षेची तारीख – दि. १३/०८/२०२५ ते दि. ३०/०८/२०२५.
- प्रस्तावित Tier-II (CBT) परीक्षेची तारीख – डिसेंबर २०२५.
- सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://ssc.gov.in/ आणि https://ssc.nic.in येथे वेळोवेळी भेट दया.
SSC CGLE Notification 2025
- Place of Recruitment – Any Where In India
- Name of the Posts – (See table/Ref. PDF/Visit website) –
- No. of vacancies – Approx. 14,582 posts. (Ref. PDF/Visit website)
- Educational Qualification – Ref. PDF/Visit website.
- Payment – See table/Ref. PDF/Visit website.
- Age limit – See table/Ref. PDF/Visit website.
- Application fee – Rs. 100/- (Only open class) (Ref. PDF/Visit website)
- Last date for payment of application fee – 05/07/2025 till 23.00 pm. (Ref. PDF/Visit website)
- For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, important date regarding application & exam schedule, other instructions, etc. about the above posts ref. PDF/visit website – https://ssc.gov.in/ & https://ssc.nic.in.
- Website for online application – https://ssc.gov.in/ & https://ssc.nic.in.
- Last date for Application – 04/07/2025 till 23.00 pm.
- Tier-I (CBT) exam date – 13/08/2025 to 30/08/2025.
- Tier-II (CBT) exam date – December 2025.
- For updates about said recruitment visit website – https://ssc.gov.in/ & https://ssc.nic.in regularly.
For More details See the below Advertisement
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE