Table of Contents
SSC CHSLE Notification 2025
SSC CHSLE Notification 2025 – Staff Selection Commission, New Delhi invites Online applications in prescribed format till the last date 18/07/2025 to conduct Combined Higher Secondary (10+2) Level examination 2025 for recruitment to the Group C posts viz. Lower Divisional Clerk/Junior Secretariat Assistant and Data Entry Operators for various Ministries/Departments/Offices of the Government of India and various Constitutional Bodies/Statutory Bodies/Tribunals. The exam Tier-I (CBT) & Tier-II (CBT) will be tentatively held from 08/09/2025 to 18/09/2025 and February-March 2025 respectively. There are Approx. 3131 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.
कर्मचारी चयन आयोग, नवी दिल्ली यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार भारत सरकारचे विविध मंत्रालय/विभाग/कार्यालय आणि विविध संविधानिक संस्था/वैधानिक संस्था/न्यायाधिकरण येथे गट-क पदभरती म्हणजे निम्न स्तर लिपिक/कनिष्ठ सचिवालय सहायक आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर पदभरतीसाठी घेण्यात येणाऱ्या संयुक्त उच्च माध्यमिक (१०+२) स्तर परीक्षा २०२५ मध्ये प्रवेशासाठी दि. १८/०७/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. सदर परीक्षा Tier-I (CBT) व Tier-II (CBT) प्रस्तावितपणे अनुक्रमे दि. ८/०९/२०२५ ते दि. १८/०९/२०२५ आणि फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात येईल. या भरती अंतर्गत अदमासे ३१३१ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
कर्मचारी चयन आयोग CHSLE प्रवेश परीक्षा सूचना २०२५ |
|
या पदांसाठी भरती |
|
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF पहा/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | अदमासे ३१३१ जागा |
नोकरीचे ठिकाण | भारतात कुठेही |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. १८/०७/२०२५ रात्री २३.०० वाजेपर्यंत |
- वेतनमान – (अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा) –
- १) निम्न स्तर लिपिक (LDC)/कनिष्ठ सचिवालय सहायक (JSA) – रु. १९,९००/- ते रु. ६३,२००/-
- २) डेटा एन्ट्री ऑपरेटर (DEO) –
- वेतन श्रेणी ४ – रु. २५,५००/- ते रु. ८१,१००/-
- वेतन श्रेणी ५ – रु. २९,२००/- ते रु. ९२,३००/-
- वयोमर्यादा – १८-२७ वर्षे. (सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
- अर्ज शुल्क – रु. १००/- (फक्त खुला प्रवर्ग) (सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
- अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख – दि. १९/०७/२०२५ रात्री २३.०० वाजेपर्यंत.
- पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, अर्ज आणि परीक्षेच्या महत्वाच्या तारखांचे वेळापत्रक, इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि https://ssc.gov.in/ आणि https://ssc.nic.in येथे भेट दया.
- अर्जाची वेबसाईट – https://ssc.gov.in/ आणि ssc.nic.in.
- प्रस्तावित Tier-I (CBT) परीक्षेची तारीख – दि. ८/०९/२०२५ ते दि. १८/०९/२०२५ .
- प्रस्तावित Tier-II (CBT) परीक्षेची तारीख – फेब्रुवारी-मार्च २०२५.
- सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://ssc.gov.in/ आणि https://ssc.nic.in येथे वेळोवेळी भेट दया.
SSC CHSLE Notification 2025
- Place of Recruitment – Any Where In India
- Name of the Posts –
- 1) Lower Divisional Clerk (LDC)/Junior Secretariat Assistant (JSA)
- 2) Data Entry Operator (DEO)
- No. of vacancies – Approx. 3131 posts. (Ref. PDF/Visit website)
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- 1) Lower Divisional Clerk (LDC)/Junior Secretariat Assistant (JSA) – Rs. 19,900/- to Rs. 63,200/-.
- 2) Data Entry Operator (DEO) –
- Pay Level-4 – Rs. 25,500/- to Rs. 81,100/-.
- Pay Level-5 – Rs. 29,200/- to Rs. 92,300/-.
- Age limit – 18-27 years (Ref. PDF/Visit website)
- Educational Qualification – Ref. PDF/Visit website.
- Application fee – Rs. 100/- (Only open class). (Ref. PDF/Visit website)
- Last date for payment of application fee – 19/07/2025 till 23.00 pm. (Ref. PDF/Visit website)
- For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, important date regarding application & exam schedule, other instructions, etc. about the above posts ref. PDF/visit website – https://ssc.gov.in/ & https://ssc.nic.in.
- Website for online application – https://ssc.gov.in/ & https://ssc.nic.in.
- Last date for Application – 18/07/2025 till 23.00 pm.
- Tier-I (CBT) exam date – 08/09/2025 to 18/09/2025.
- Tier-II (Computer Based Examination – February-March 2025.
- For updates about said recruitment visit website – https://ssc.gov.in/ & https://ssc.nic.in regularly.
For More details See the below Advertisement
Previous Update
SSC – १२ वी पास ; मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२४ प्रवेश अर्ज सूचना
SSC DCE Notification 2025
SSC DCE Notification 2025 – Staff Selection Commission, New Delhi invites Online & Offfline applications in prescribed format till the last date 10/04/2025 & 20/04/2025 respectively to conduct Limited Departmental Competitive Examination 2024 for recruitment to the Group C posts viz. Lower Divisional Clerk/Junior Secretariat Assistant. The CBT will be tentatively held in May-June 2025. There are total 36 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.
कर्मचारी चयन आयोग, नवी दिल्ली यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे गट-क पदभरती म्हणजे निम्न स्तर लिपिक/कनिष्ठ सचिवालय सहायक पदभरतीसाठी घेण्यात येणाऱ्या मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२४ मध्ये प्रवेशासाठी अनुक्रमे दि. १०/०४/२०२५ आणि दि. २०/०४/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. सदर परीक्षा CBT प्रस्तावितपणे मे-जून २०२५ मध्ये घेण्यात येईल. या भरती अंतर्गत ३६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
कर्मचारी चयन आयोग DCE प्रवेश परीक्षा सूचना २०२५ |
|
या पदांसाठी भरती | निम्न स्तर लिपिक (LDC)/कनिष्ठ सचिवालय सहायक (JSA) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ३६ जागा |
नोकरीचे ठिकाण | PDF/वेबसाईट बघावी. |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | ऑनलाईन – दि. १०/०४/२०२५ रात्री २३.०० वाजेपर्यंत आणि ऑफलाईन – दि. २०/०४/२०२५ संध्याकाळी १८.०० वाजेपर्यंत. |
- वयोमर्यादा – ४५ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
- वेतनमान – रु. १९,९००/- ते रु. ६३,२००/-. (अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
- पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, अर्ज आणि परीक्षेच्या महत्वाच्या तारखांचे वेळापत्रक, इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि https://ssc.gov.in/, https://sscnr.nic.in आणि https://ssc.nic.in येथे भेट दया.
- अर्जाची लिंक – ssc.nic.in.
- उमेदवारांनी त्यांचे परिपूर्ण भरलेले ऑनलाईन अर्ज आणि इतर प्रमाणपत्रांच्या प्रति सुचनेप्रमाणे दिलेल्या पत्त्यावर त्यांच्या सेवा/श्रेणी नियामक प्राधिकरणामार्फत पाठवावेत.
- अर्जाचा पत्ता – विभागीय संचालक, कर्मचारी चयन आयोग (उत्तर विभाग), ब्लॉक क्र. १२, सी. जी. ओ. कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली – ११०००३.
- प्रस्तावित CBT परीक्षेची तारीख – मे-जून २०२५.
- सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://ssc.gov.in/, https://sscnr.nic.in आणि https://ssc.nic.in येथे वेळोवेळी भेट दया.
SSC DCE Notification 2025
- Place of Recruitment – Ref. PDF/Visit website.
- Name of the Posts – Lower Divisional Clerk (LDC)/Junior Secretariat Assistant (JSA)
- No. of vacancies – 36 posts. (Ref. PDF/Visit website)
- Payment – Rs. 19,900/- to Rs. 63,200/-. (Ref. PDF/Visit website)
- Educational Qualification – Ref. PDF/Visit website.
- Age limit – Not more than 45 years. (Ref. PDF/Visit website)
- For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, important date regarding application & exam schedule, other instructions, etc. about the above posts ref. PDF/visit website – https://ssc.gov.in/, https://sscnr.nic.in & https://ssc.nic.in.
- Application link – https://ssc.nic.in.
- Last date for online application – 10/04/2025 till 23.00 pm.
- Candidates should forward copy of duly filled online application & other prescribed certificate copies through respective service/Cadre controlling authority to the given address as per instructions.
- Address for application – The Regional Director, Staff Selection Commission (Northern Region), Block No. 12, C.G.O. Complex, Lodhi Road, New Delhi – 110003.
- Last date for application – 20/04/2025 till 18.00 pm.
- CBT exam date – May-June 2025. (Tentative)
- For updates about said recruitment visit website – https://ssc.gov.in/, https://sscnr.nic.in & https://ssc.nic.in regularly.
For More details See the below Advertisement
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE