JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

SSC गृह मंत्रालय, सुरक्षा दल भरती-१० वी उत्तीर्ण/एकूण ३९,४८१ भरती प्रवेश परीक्षा ; आजच अर्ज करा !

SSC CTGD Exam Notification 2024

SSC CTGD Exam Notification 2024 – Staff Selection Commission, New Delhi invites Online applications in prescribed format till last date 14/10/2024 to conduct an open competitive examination for the posts of Constable (General Duty), Rifleman & Sepoy in various Indian Security Forces & Departments. The exam will be tentatively held in January-February 2025. There are total  39,481 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

कर्मचारी चयन आयोग, नवी दिल्ली यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार गृह मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत विविध सुरक्षा दल आणि विभागात हवालदार (सामान्य कर्तव्य), रायफलमॅन आणि शिपाई पदभरतीसाठी खुल्या स्पर्धा परीक्षा प्रवेशासाठी दि. १४/१०/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. सदर परीक्षा प्रस्तावितपणे जानेवारी-फेब्रुवारी २०२५ मध्ये घेण्यात येईल. या भरती अंतर्गत एकूण ३९,४८१ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

कर्मचारी चयन आयोग सुरक्षा दल भरती प्रवेश परीक्षा सूचना २०२४ 

या पदांसाठी भरती १) हवालदार (सामान्य कर्तव्य) २) रायफलमॅन ३) शिपाई
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF जाहिरात/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३९,४८१ जागा 
नोकरीचे ठिकाण भारतात कुठेही.
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख  दि. १४/१०/२०२४ रात्री २३.०० वाजेपर्यंत 
  • वेतनमान – (अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा) –
    • शिपाई – रु. १८,०००/- ते रु. ५६,९००/- .
    • इतर – रु. २१,७००/- ते रु. ६९,१००/- .
  • वयोमर्यादा – १८-२३ वर्षे. (सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
  • अर्ज शुल्क – रु. १००/- (SC/ST/ESM उमेदवार वगळून). (सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
  • अर्ज शुल्क भरणा करण्याची शेवटची तारीख – दि. १५/१०/२०२४ रात्री २३.०० वाजेपर्यंत.
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, अर्ज आणि परीक्षेच्या महत्वाच्या तारखांचे वेळापत्रक, इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि https://ssc.nic.in येथे भेट दया.
  • अर्जाची वेबसाईट – ssc.nic.in
  • परीक्षा प्रवेशपत्रासाठी http://www.crpf.gov.in येथे भेट द्या.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://ssc.nic.in येथे वेळोवेळी भेट दया.

SSC CTGD Exam Notification 2024

  • Place of Recruitment – All Over India
  • Name of the Posts – 1) Constable (General Duty) 2) Rifleman 3) Sepoy
  • No. of posts – 39,481 Posts.
  • Educational QualificationRef. PDF/Visit website.
  • Payment(Ref. PDF/Visit website)
    • Sepoy – Rs. 18,000/-  to Rs. 56,900/-.
    • Others – Rs.21,700/-  to Rs. 69,100/-.
  • Age limit – 18-23 years. (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 100/- (SC/ST/ESM & Women candidates exempted). (Ref. PDF/Visit website)
  • Last date for application fee payment – 15/10/2024 till 23.00 pm. (Ref. PDF/Visit website)
  • For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, important date regarding application & exam schedule, other instructions, etc. about the above posts please see advertise/ref. PDF/visit website – https://ssc.nic.in
  • Website for online application – https://ssc.nic.in
  • Last date for application14/10/2024 till 23.00 pm.
  • For exam admission card visit website – http://www.crpf.gov.in.
  • For updates about said recruitment visit website – https://ssc.nic.in regularly.

For More details See the below Advertisement

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Tentative Seats

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *