JOIN Telegram

वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

१० वी पास उमेदवाराना SSC MTS अंतर्गत आकर्षक वेतनावर हवालदार पदासाठी नोकरीची संधी!आजच अर्ज करा

SSC MTS Examination Notification 2025

SSC MTS Examination Notification 2025 – Staff Selection Commission, New Delhi invites Online applications in prescribed format till the last date 24/07/2025 to conduct an Computer Based Examination for the posts of Multi-Tasking (Non-Technical) Staff and Havaldar (CBIC & CBN). The exam will be tentatively held from 20/09/2025 to 24/09/2025. There are About 1075 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

कर्मचारी चयन आयोग, नवी दिल्ली यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार बहुकुशल (बिगर-तांत्रिक) कर्मचारी वृंद आणि हवालदार (CBIC & CBN) पदभरतीसाठी संगणक आधारित परीक्षा प्रवेशासाठी दि. २४/०७/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. सदर परीक्षा प्रस्तावितपणे दि. २०/०९/२०२५ ते दि. २८/०९/२०२५ रोजी घेण्यात येईल. या भरती अंतर्गत १०७५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

कर्मचारी चयन आयोग MTS प्रवेश परीक्षा सूचना २०२५

या पदांसाठी भरती बहुकुशल (बिगर-तांत्रिक) कर्मचारी वृंद आणि हवालदार (CBIC & CBN)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या जवळपास १०७५ जागा. (PDF/वेबसाईट बघावी)
नोकरीचे ठिकाण भारतात कुठेही 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २४/०७/२०२५ रात्री २३.०० वाजेपर्यंत 
  • वेतनमान – अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा.
  • वयोमर्यादा(सविस्तर माहितीसाठी तक्ता पहा/PDF/वेबसाईट पहा) –
  • अर्ज शुल्क – रु. १००/- (फक्त खुला प्रवर्ग) (सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
  • अर्ज शुल्क भरणा करण्यासाठी शेवटची तारीख – दि. २५/०७/२०२५ रात्री २३.०० वाजेपर्यंत 
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, अर्ज आणि परीक्षेच्या महत्वाच्या तारखांचे वेळापत्रक, इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि https://ssc.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाची वेबसाईट https://ssc.gov.in/login.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://ssc.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

SSC MTS Examination Notification 2025

  • Place of Recruitment – All Over India
  • Name of the Posts – 1) Multi-Tasking (Non-Technical) Staff 2) Havaldar in CBIC and CBN 
  • No. of posts – About 1075 posts(Ref. PDF/Visit website)
  • Educational QualificationRef. PDF/Visit website.
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Application fee – Rs. 100/- (Only open class) (SC/ST/PwBD/ESM are exempted). (Ref. PDF/Visit website)
  • Last date to pay application fee – 25/07/2025 till 23.00 pm.
  • For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, important date regarding application & exam schedule, other instructions, etc. about the above posts ref. PDF/visit website – https://ssc.gov.in/.
  • Website for online applicationhttps://ssc.gov.in/login.
  • Last date for Application24/07/2025 till 23.00 pm.
  • For updates about said recruitment visit website – https://ssc.gov.in/ regularly.

For More details See the below Advertisement

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *