Table of Contents
SSST Shirdi Pujari Recruitment 2024
SSST Shirdi Pujari Recruitment 2024 – Shri Saibaba Sansthan Trust, Shirdi invites Offline applications till last date 24/2/2024 for the posts of Pujari. There are 11 vacancies. The job location is Shirdi, Tal.– Rahata, Dist. Ahmednagar. The Official website & PDF/Advertise is given below.
श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी, जि. अहमदनगर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे पुजारी पदभरतीसाठी दि. २४/२/२०२४ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ११ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी, जि. अहमदनगर भरती २०२४
या पदांसाठी भरती पुजारी शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी) – एकूण पद संख्या ११ जागा नोकरीचे ठिकाण शिर्डी, ता. राहता, जि. अहमदनगर अर्ज पद्धती टपाल/समक्ष. अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. २४/२/२०२४ संध्याकाळी ५.०० पर्यंत
- वयोमर्यादा – ३८ वर्षांपर्यंत. (तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – रु. २७,४००/- दरमहा. (तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://sai.org.in/ येथे भेट दया.
- अर्जाचा पत्ता – श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी, ए/पी, शिर्डी-४२३१०९, ता. राहता, जि. अहमदनगर.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://sai.org.in/येथे वेळोवेळी भेट दया.
SSST Shirdi Pujari Recruitment 2024
- Recruitment place – Shirdi
- Posts’ name – Pujari.
- Total vacancies – 11 posts.
- Payment – Rs. 27,400/- pm.(See advertise/Refer PDF/Visit website)
- Age limit – Up to 38 years. (See advertise/Refer PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form,experience, selection procedure see advertise/refer PDF/visit website – https://sai.org.in/.
- Mode of applications – By Post/In Person.
- Address for application – Shri Saibaba Sansthan Trust, Shirdi, A/P, Shirdi-423109, Tal.– Rahata, Dist. Ahmednagar.
- Last date for application – 24/2/2024 till 5.00 pm.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://sai.org.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE