JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभाग, नवी मुंबई अंतर्गत महत्वाच्या पदभरतींची सूचना

SWSM Mumbai Job 2022

SWSM Mumbai Job 2022 Water Supply & Sanitation Department, Belapur, Navi Mumbai invites Offline applications in prescribed format from government service retired employees till last date 12/8/2022 for the various contractual posts.

पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभाग, नवी मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध कंत्राटी पदभरतीसाठी सेवानिवृत्त शासकीय/निमशासकीय अधिकाऱ्यांकडून दि. १२/८/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभाग, नवी मुंबई भरती 2022

या पदांसाठी भरती १) प्रकल्प व्यवस्थापक

२) उप व्यवस्थापक

३) स्वच्छता आणि आरोग्य  सल्लागार

४) शाखा अभियंता

५) लेखाधिकारी 

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/वेबसाईट पहा. 
एकूण पद संख्या वेबसाईट पहा.
  • नियुक्तीचे ठिकाण – बेलापूर, नवी मुंबई 
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • पात्रता निकष – सेवानिवृत्त शासकीय/निमशासकीय अधिकाऱ्री 
  • पदांसाठीचे तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, आर्थिक मोबदला, विहित नमुना अर्ज, पदाची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा आणि www.wsso.in/www.swsm.in & www.maharashtra.gov.in येथे भेट द्या.
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन 
  • अर्जाचा पत्ता – मिशन संचालक, राज्य पाणी आणि स्वच्छता मिशन, पहिला मजला, सिडको भवन, बेलापूर, नवी मुंबई – ४००६१४
  • अर्जाची शेवटची तारीख दि. १२/८/२०२२ सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत

Water Supply & Sanitation Department, Belapur, Navi Mumbai Job Recruitment

  • Place of recruitment – Belapur, Navi Mumbai 
  • Name of the posts
    • Project Manager
    • Deputy Manager
    • Advisor – Sanitation & Health
    • Branch Engineer
      • Accounts Officer
  • No. of posts – Visit website.
  • Nature of posts – Contract basis
  • Eligibility criteria – Government service retired officers
  • For detailed information about posts, terms & conditions, application procedure, prescribed format application form, qualification, experience, payment, post related duties & responsibilities, other instructions etc. about above posts please see advertise & visit websites – www.wsso.in/www.swsm.in & www.maharashtra.gov.in.
  • Address for application – Mission Director, State Water & Sanitation Mission, 1st Floor, CIDCO Bhavan, Balapur, Navi Mumbai – 400614
  • Last date for application12/8/2022 5.30 pm

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *