JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

प्रादेशिक सेना, भारत सरकार अंतर्गत पदवीधरांसाठी प्रादेशिक सेना अधिकारी (गट-अ विभागीय) पदाच्या एकूण १९ भरतींसाठी आयोजित प्रवेश परीक्षेसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

TAC EE Notification 2023

TAC EE Notification 2023 – Territorial Army, Government Of India invites Online applications in prescribed format from gainfully employed Citizens Of India till last date 21/11/2023 & has arranged Written Test tentatively in 3rd/4th Week Of December to fill up posts of Territorial Army Officer (Group-A Division). There are 19 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

प्रादेशिक सेना, भारत सरकार यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रादेशिक सेना अधिकारी (गट-अ विभागीय) पदभरतीसाठी भारतीय नागरिक लाभार्थी कर्मचाऱ्यांकडून दि. २१/११/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि डिसेम्बरच्या ३ऱ्या/४थ्या आठवड्यात प्रस्तावितपणे लेखी परीक्षा आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

प्रादेशिक सेना, भारत सरकार भरती २०२३

या पदांसाठी भरती प्रादेशिक सेना अधिकारी (गट-अ विभागीय) 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १९ जागा 
नोकरीचे ठिकाण जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.                                  
अर्ज पद्धती   ऑनलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २१/११/२०२३ रात्री ११.५५ वाजेपर्यंत. 
  • वयोमर्यादा – १८ ते ४२ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • अर्ज शुल्क – रु. ५००/-. (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.jointerritorialarmy.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://www.jointerritorialarmy.gov.in/.
  • लेखी परीक्षेची तारीख आणि वेळ – डिसेम्बरच्या ३ऱ्या/४थ्या आठवड्यात. (प्रस्तावितपणे)
  • परीक्षेचे केंद्र – PDF/वेबसाईट बघावी.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.jointerritorialarmy.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

TAC EE Notification 2023

  • Recruitment place – Ref. PDF/Visit website.
  • Posts’ name – Territorial Army Officer (Group-A Division).
  • Total vacancies – 19 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – 18 to 42 years. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Application fee – Rs. 500/-. (For detailed procedure about fee payment see advertise/Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://www.jointerritorialarmy.gov.in/.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://www.jointerritorialarmy.gov.in/.
  • Last date for application – 21/11/223 till 11.55 pm.
  • Written test date & time – 3rd/4th week of December. (Tentatively)
  • Venue – Ref. PDF/Visit website.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.jointerritorialarmy.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *