JOIN Telegram
Saturday , 23 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर येथे १२ वी उत्तीर्ण ते पदव्युत्तर शिक्षितांसाठी स्टोअर कॅप्टन, रिटेल सेल्स स्पेशालिस्ट, इन्व्हेंटरी मॅनेजर, इन्व्हेंटरी असिस्टंट पदावर नोकरीची संधी

Tadoba Tiger Reserve Chandrapur Job Recruitment 2023

Tadoba Tiger Reserve Chandrapur Job Recruitment 2023 – Tadoba-Andhari Tiger Project, Chandrapur invites Offline applications in prescribed format till last date 20/7/2023 for posts of Store Captain, Retail Sales Specialist, Inventory Manager, Inventory Assistant for their Official Souvenir Shop. There are 4 vacancies. The job location is Tadoba, Chandrapur. The Official website & PDF/Advertise is given below.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अधिकृत ताडोबा सोव्हेनीर शॉप येथे स्टोअर कॅप्टन, रिटेल सेल्स स्पेशालिस्ट, इन्व्हेंटरी मॅनेजर, इन्व्हेंटरी असिस्टंट पदभरतीसाठी दि. २०/७/२०२३ पर्यंत ऑफलाईन पद्धतीने विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ४ जागा आहेत.  अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर भरती २०२३

या पदांसाठी भरती १) स्टोअर कॅप्टन २) रिटेल सेल्स स्पेशालिस्ट ३) इन्व्हेंटरी मॅनेजर ४) इन्व्हेंटरी असिस्टंट
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ४ जागा 
नोकरीचे ठिकाण ताडोबा, चंद्रपूर.
अर्ज पद्धती  ऑफलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २०/७/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – २०-३५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://mahaforest.gov.in/आणि ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठानच्या विविध कार्यालयातील सूचना फलक येथे भेट द्या.
  • ई-मेल पत्ता – ccffdtadoba2@mahaforest.gov.in.
  • अर्जाचा पत्ता – उपसंचालक (Buffer), ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, माता मंदिराजवळ, रामबाग वनवसाहत, मूल रोड, चंद्रपूर – ४४२४०१.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://mahaforest.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

Tadoba Tiger Reserve Chandrapur Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Tadoba, Chandrapur.
  • Post’s Name –
    • 1) Store Captain
    • 2) Retail Sales Specialist
    • 3) Inventory Manager
    • 4) Inventory Assistant.
  • Total no. of vacancies – 4 posts.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Store Captain – Rs. 18,000/- pm.
    • 2) Retail Sales Specialist – Rs. 13,000/- pm.
    • 3) Inventory Manager – Rs. 15,000/- pm.
    • 4) Inventory Assistant – Rs. 13,000/- pm.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – 20-35 years. (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://mahaforest.gov.in/ & Notice Board of various offices of Tadoba-Andhari Tiger Project Conservation Foundation.
  • Mode of application – Offline.
  • E-Mail ID – ccffdtadoba2@mahaforest.gov.in.
  • Address for application – Deputy Director (Buffer), Tadoba-Andhari Tiger Project, Near Mata Mandir, Rambaag Forest Colony, Mul Road, Chandrapur – 442401.
  • Last date for application date – 20/7/2023 till 5.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://mahaforest.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *