JOIN Telegram
Thursday , 16 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

Tag Archives: Jobs in Parbhani

परभणी जिल्हा अंतर्गत वैदयकीय अधिकारी, आरोग्य सेवा गट-अ, (वर्ग-२) आणि विशेषज्ञ संवर्गातील तदर्थ वैदयकीय अधिकारी गट-अ (AD HOC MO) पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

Parbhani MMHS MO Job Recruitment 2023 - District Selection Committee, Office Of Civil Surgeon, Parbhani invites Offline..

Read More »

जिल्हा न्यायालय परभणी येथे किमान शिक्षित ते पदवीधरांसाठी लघुलिपीक (श्रेणी-३), कनिष्ठ लिपिक आणि चपराशी/हमाल पदभरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

District Court Parbhani CORP Recruitment 2023 - Registrar General, High Court of Bombay, Mumbai invites Online..

Read More »

प्रशिक्षण केंद्र, सामान्य रुग्णालय, परभणी येथे १२ वी उत्तीर्ण/आशा स्वयंसेविका उमेदवारांसाठी स्त्री सहाय्यक परिचारिका प्रसविका (एएनएम) अभ्यासक्रम प्रवेश भरतीच्या ७ जागांसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

NTC Parbhani ANM Course Notification 2023 - District Civil Surgeon, General Hospital Parbhani invites Offline applications in...

Read More »

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (VNMKV), परभणी येथे कृषी पदविका/पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. ३१,०००/- दरमहा वेतनावर वरिष्ठ संशोधन अध्ययेता (SRF) आणि रु. २५,०००/- दरमहा वेतनावर युवा व्यावसायिक-I (YP-I) पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

VNMKV SRF & YP-I Job Recruitment 2023 - Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth, Parbhani invites Offline...

Read More »

UMED MSRLM जिल्हा परिषद परभणी अंतर्गत १२ वी उत्तीर्ण/विज्ञान पदवीधर/BBA शिक्षितांसाठी अनुक्रमे रु. ६,०००/- दरमहा वेतनावर वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती आणि रु. २०,०००/- दरमहा वेतनावर आयएफसी ब्लॉक रीडर पदांच्या एकूण ८ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

UMED MSRLM Parbhani Job Recruitment 2023 - District Mission Joint Director MSRLM, District Council, Parbhani invites...

Read More »