JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

नवरचना प्रतिष्ठान, परभणी येथे बिगर शिक्षित/किमान शिक्षित ते पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. ७,०००/- ते रु. ३०,०००/- पर्यंतच्या वेतनावर विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदांच्या एकूण ४८ भरतींसाठी मुलाखतीची जाहिरात प्रकाशित

Navrachana Pratisthaan Recruitment 2024

Navrachana Pratisthaan Recruitment 2024 – Navrachana Pratisthaan, Parbhani has arranged interview on date 11/05/2024 & 12/05/2024 to fill up various Teaching & Non-Teaching posts at their Pre-Primary, Primary, Secondary & Higher Secondary Section. There are total 48 vacancies. The job location is Parbhani. The Official website & PDF/Advertise is given below.

नवरचना प्रतिष्ठान, परभणी यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या बालवाडी, प्राथमिक, माध्यमिक आणि उसाचं माध्यमिक विभाग येथे विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदभरतीसाठी दि. ११/०५/२०२४ आणि दि. १२/०५/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ४८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

नवरचना इंग्लिश मिडीयम स्कूल, नाशिक भरती २०२४

या पदांसाठी भरती  
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या ४८ जागा 
नोकरीचे ठिकाण परभणी                               
मुलाखतीची तारीख आणि वेळ 
  • दि. ११/०५/२०२४ सकाळी १०.०० वाजता –
    • ग्रंथपाल/वसतिगृह अधीक्षक/ग्राफिक्स डिझाईनर/जाहिरात कार्यकारी/रिसेप्शनिस्ट (महिला)/कॉम्प्युटर ऑपरेटर/आचारी (स्वयंपाकी)/पहारेकरी/सेवक (पुरुष) 
  • दि. १२/०५/२०२४ सकाळी १०.०० वाजता –
    • विभाग प्रमुख/बालवाडी शिक्षक/प्राथमिक शिक्षक/माध्यमिक शिक्षक/उच्च माध्यमिक शिक्षक/क्रीडा शिक्षक/चित्रकला शिक्षक
मुलाखतीचे ठिकाण  नवरचना प्रतिष्ठान, कृषी विज्ञान केंद्राजवळ, शिवाजीनगर, जिंतूर रोड, परभणी – ४३१४०१, महाराष्ट्र.
  • वेतनमान – तक्ता पहा/जाहिरात बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.

Navrachana Pratisthaan Recruitment 2024

  • Recruitment place – Parbhani.
  • Posts’ name – 
    • 1) HOD
    • 2) Balwadi Teacher
    • 3) Primary Teacher 
    • 4) Secondary School Teacher
    • 5) Higher Secondary School Teacher
    • 6) Sports Teacher
    • 7) Drawing Teacher
    • 8) Librarian
    • 9) Hostel Superintendent 
    • 10) Graphics Designer
    • 11) Advertise Executive
    • 12) Receptionist (Female)
    • 13) Computer Operator
    • 14) Cook
    • 15) Watchman
    • 16) Servant (Male)
  • Total vacancies – 48 posts.
  • Educational qualification – See advertise.
  • Payment – See advertise.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Interview date & time – 11/05/2024 & 12/05/2024 at 10.00 am. (See advertise for details)
    • 11/05/2024 – Librarian/Hostel Superintendent/Graphics Designer/Advertise Executive/Receptionist (Female)/Computer Operator/Cook/Watchman/Servant (Male)
    • 12/05/2024 – HOD/Balwadi Teacher/Primary Teacher/Secondary School Teacher/Higher Secondary School Teacher/Sports Teacher/Drawing Teacher
  • Venue – Navrachana Pratisthaan, Near Krushi Vidnyan Kendra, Shivaji Nagar, Jintur Road, Parbhani – 431401, Maharashtra.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

जाहिरात

Post expires at 6:42am on Thursday June 20th, 2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *