Table of Contents
TATP Chandrapur PM Job 2024
TATP Chandrapur PM Job 2024 – Tadoba-Andhari Tiger Project, Chandrapur invites Offline applications in prescribed format till last date 3/12/2024 for post of Project Manager for it’s Zero Waste Tadoba Initiative Program. There is 1 vacancy. The job location is Tadoba, Dist. Chandrapur. The Official website & PDF/Advertise is given below.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या झिरो वेस्ट ताडोबा इनिशिएटिव्ह प्रोग्रॅम अंतर्गत येथे स्टोप्रकल्प व्यवस्थापक पदभरतीसाठी दि. ३/१२/२०२४ पर्यंत ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर भरती २०२४
या पदांसाठी भरती प्रकल्प व्यवस्थापक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या १ जागा नोकरीचे ठिकाण ताडोबा, चंद्रपूर. अर्ज पद्धती ऑनलाईन/ऑफलाईन – टपाल/समक्ष. अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. ३/१२/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
- वेतनमान – रु. ३०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://mahaforest.gov.in/आणि ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठानच्या विविध कार्यालयातील सूचना फलक येथे भेट दया.
- अर्जाचा ई-मेल पत्ता – ddcoretatr@gmail.com/dycfladobacore@mahaforest.gov.in.
- अर्जाचा पत्ता – उपसंचालक (Core), ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, माता मंदिराजवळ, रामबाग वनवसाहत परिसर, मूल रोड, चंद्रपूर – ४४२४०१.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://mahaforest.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
TATP Chandrapur PM Job 2024
- Place of recruitment – Tadoba, Chandrapur.
- Post’s Name – Project Manager
- Total no. of vacancies – 1 post.
- Payment – Rs. 30,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://mahaforest.gov.in/ & Notice Board of various offices of Tadoba-Andhari Tiger Project Conservation Foundation.
- Mode of application – Online/Offline – By Post/In Person.
- E-Mail ID for application – ddcoretatr@gmail.com/dycfladobacore@mahaforest.gov.in.
- Address for application – Deputy Director (Core), Tadoba-Andhari Tiger Project, Near Mata Mandir, Rambaag Forest Colony, Mul Road, Chandrapur – 442401.
- Last date for application – 3/12/2024 till 5.00 pm.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://mahaforest.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.